साताऱ्यात आधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा संकल्प सांगत उदयनराजेंनी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची भेट घेतली. सैनिकांच्या या सातारा जिल्ह्यात छावणी उभारली गेली तर ती नव्या पिढीला प्रेरणादायी असेल. तसेच, ती अभिमानाची गोष्ट असेल. या छावणीच्या रूपा ...
शहीद जवान सागर तोडकरी यांचे प्राथमिक शिक्षण सोनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण परंडा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. रा. गे. शिंदे महाविद्यालयातून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. ...
१४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्या दिनी भारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये, अशाही पोस्ट सोशलमिडियावर वाचण्यास मिळाल्या. ...
Border standoff : यापूर्वी दोन्ही देशांची नवव्या टप्प्यातील फेरी सकारात्मक झाल्याची देण्यात आली होती माहिती. सैनिक मागे हटण्यावर भारताकडून प्रतिक्रिया नाही. ...
प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...