Agni-6 Missile : ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षाही धोकादायक क्षेपणास्त्राची चाचणी होणार आहे, यासाठी भारत सरकारने २ दिवसांचा NOTAM जारी केला आहे. २० आणि २१ ऑगस्ट रोजी हिंद महासागरात या क्षेपणास्त्राची चाचणी होणार. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात मोहिम छेडली आहे. अशातच अलास्काला ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे भेटणार आहेत. याच काळात भारताचे सैन्य अमेरिकेला जाणार आहे. ...
Upendra Dwivedi News: लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी आज मोठं विधान केलं आहे. आपण ज्याचा विचार करत आहोत ते पुढचं युद्ध लवकरच होऊ शकतं. तसेच आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल. यावेळी आपल्याला मिळून लढाई लढावी लागेल, असे उपेंद्र द्विवेदी यांनी ...