लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

Emotional Story: वडील देशासाठी शहीद, दोन वर्षांनी आईचे छत्रही हरपले; दुसरीत शिकणारी वेदांगी झाली पोरकी! - Marathi News | Vedangi Bhalerao living in Nashik has become an orphan. Father passed away two years ago and now mother has passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडील देशासाठी शहीद, दोन वर्षांनी आईचे छत्रही हरपले; दुसरीत शिकणारी वेदांगी झाली पोरकी!

Emotional Story: शहीद नितीन भालेराव यांनी दोन वर्षांपुर्वी देशसेवा करताना आपले बलिदान दिले. या धक्क्यातून भालेराव कुटुंबीय सावरत असतानाच चार दिवसांपुर्वी वीर पत्नी रश्मी भालेराव यांचेही दुर्दैवी निधन झाले ...

चीन सीमेवर भारताचे आणखी ९ हजार सैनिक - Marathi News | 9 thousand more soldiers of India on China border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन सीमेवर भारताचे आणखी ९ हजार सैनिक

लेह, लडाखसाठी नवीन रस्ते बांधणी सीमेवर आयटीबीपीच्या सात बटालियन ...

द्रमुक नेत्यासह नऊ जणांची सैन्यातील जवानाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Army jawan brutally beaten by nine including DMK leader; Death during treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :द्रमुक नेत्यासह नऊ जणांची सैन्यातील जवानाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

तमिळनाडुच्या कृष्णागिरीमध्ये शुल्लक कारणावरुन भारतीय सैन्यातील जवानाला बेदम मारहाण करण्यात आली. ...

Aero India 2023: जबरदस्त! Made in India जेटपॅक सूट; ५० KMPH वेगाने हवेत उडू शकणार भारतीय जवान - Marathi News | Aero show has special jetpack suit, soldiers will be able to fly in the air at a speed of 50 KMPH | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त! Made in India जेटपॅक सूट; ५० KMPH वेगाने हवेत उडू शकणार जवान

या सूटचं वजन ४० किलोग्रामपर्यंत आहे. यात अशी सिस्टिम आहे ज्याने जवान हवं असेल तेव्हा उडू शकतात आणि जमीनीवर येऊ शकतात. ...

अग्निवीर म्हणजे ‘फौज में मौज’ नव्हे बरं ! - Marathi News | Agnivir does not mean 'Force in fun' indian army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अग्निवीर म्हणजे ‘फौज में मौज’ नव्हे बरं !

लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन यांनी दिला गुरुमंत्र ...

चीन सीमा: लडाखमध्ये भारताचे टेहळणी ड्रोन कोसळले; सर्व विमानोड्डाणे रद्द - Marathi News | China border: India's surveillance drone crashes in Ladakh; All flights are cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन सीमा: लडाखमध्ये भारताचे टेहळणी ड्रोन कोसळले; सर्व विमानोड्डाणे रद्द

लडाख हे संवेदनशील ठिकाण आहे. चीनची सीमा लागूनच आहे. अशा परिस्थितीत येथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ...

भारतीय सैन्याने तुर्कस्तानच्या जनतेची जिंकली मनं! म्हणाले, 'धन्यवाद भारत'... - Marathi News | turkey syria earthquake thank you hindustan note for indian army from turkey quake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय सैन्याने तुर्कस्तानच्या जनतेची जिंकली मनं! म्हणाले, 'धन्यवाद भारत'...

६ फेब्रुवारी दिवसी तुर्कस्तान सिरीयामध्ये मोठा भूकंप झाला. या भूकंपामध्ये आतापर्यंत २८ हजार जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, अनेक देशांतून मदत पाठवली जात आहे. ...

सरकारी जमीन बळकावून लष्कराकडूनच भाडेवसुली - Marathi News | Rent collection from the army by seizing the government land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी जमीन बळकावून लष्कराकडूनच भाडेवसुली

काश्मिरात सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त ...