लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

Kargil Vijay Divas: कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आता कुठे आहे, काय करते? वाचून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | Kargil Vijay Divas: Where is Captain Vikram Batra's girlfriend now, what is she doing? Reading will make your eyes water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आता कुठे आहे, काय करते? वाचून डोळ्यात येईल पाणी

Kargil Vijay Divas: जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाचा विषय येतो तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची नेहमी आठवण काढली जाते. ऐन तारुण्यात आपलं जीवन देशावरून ओवाळून टाकणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीसुद्धा तेवढीच भावूक करणारी आहे. ...

लो होल्टेजमुळे जवानांचा वाढला बीपी, रोखली 'आर्मी स्पेशल ट्रेन' - Marathi News | BP of soldiers increased due to low load, 'Army Special Train' stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लो होल्टेजमुळे जवानांचा वाढला बीपी, रोखली 'आर्मी स्पेशल ट्रेन'

अनेक तासांपासून पंखे अन् एसीही बंद : नागपूर यार्डात झाली दुरूस्ती : ११ तासांनंतर रवाना ...

भारतीय सैन्यात २,०९४ मेजर आणि ४,७३४ कॅप्टनची कमतरता; केंद्र सरकारची संसदेत माहिती - Marathi News |   Minister of State for Defense Ajay Bhatt informed Parliament that the Indian Army is short of 2,094 majors and 4,734 captains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यात २,०९४ मेजर आणि ४,७३४ कॅप्टनची कमतरता; केंद्र सरकारची माहिती

भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. ...

सॅल्यूट! भारतीय लष्कराने बनविले AI आधारित अपघात नियंत्रण यंत्र, लाखोंचे जीव वाचणार - Marathi News | Indian Army develops AI based accident control system, will save lakhs of lives in Road Accident, petant registered | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सॅल्यूट! भारतीय लष्कराने बनविले AI आधारित अपघात नियंत्रण यंत्र, लाखोंचे जीव वाचणार

भारतातच नाही तर जगभरात रस्ते अपघात हे एक डोकेदुखी ठरले आहेत. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता येत नाहीएत. ...

"मी देशाचे रक्षण केले, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही" - Marathi News | I saved the country, but could not save my wife's shame after manipur viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी देशाचे रक्षण केले, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही"

विवस्त्र धिंड काढलेल्या महिलेचा पती तसेच माजी लष्करी जवानाची खंत ...

नदी...वाळू... की पर्वतरांगा! भारतीय लष्कराला मिळाला नवा 'घोडा'; टेस्टिंगमध्ये एकच पास - Marathi News | River...sand...or mountains! Indian Army gets a new 'horse' Toyota Hilux; A single pass in testing | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नदी...वाळू... की पर्वतरांगा! भारतीय लष्कराला मिळाला नवा 'घोडा'; टेस्टिंगमध्ये एकच पास

टोयोटाचा नवा पिकअप ट्रक Toyota Hilux भारताच्या सेवेत हजर झाला आहे. ...

आजारपणाशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान सेलूच्या भूमिपुत्र जवानाने घेतला अखेरचा श्वास - Marathi News | The Bhumiputra soldier of Selu breathed his last during the treatment after failing to fight the illness | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आजारपणाशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान सेलूच्या भूमिपुत्र जवानाने घेतला अखेरचा श्वास

उपचारादरम्यान सैनिकाने घेतला अखेरचा श्वास; सेलूत शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार ...

हृदयद्रावक! आई-वडिलांचा आधार हरपला; सातारच्या २६ वर्षीय जवानाला 'वीरमरण' - Marathi News | MP Chhatrapati Udayanraje Bhonsle has paid tribute to jawan Vijay Ramchandra Kokre of Sandavali Varaswadi area of Parli in Satara district who was martyred in the line of duty in Jammu and Kashmir  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हृदयद्रावक! आई-वडिलांचा आधार हरपला; सातारच्या २६ वर्षीय जवानाला 'वीरमरण'

vijay kokare martyred : सातारा जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. ...