जम्मू-काश्मीरच्या भिंबेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्काराचा एक जवान शहीद झाला आहे. नायक महेंद्र चेमजुंग असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. ...
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात आपल्या एका सैनिकासह ३ जण ठार झाले आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या हल्ल्यात अन्य चार नागरिक जखमी झाल्याचेही पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. ...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी भारताच्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे. ...
पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून जो काही संदेश द्यायचा होता, तो आम्ही दिलाय. मात्र, त्यांना तो समजला नाही, तर गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु, असे बिपीन रावत म्हणाले. ...
जम्मू काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले असून, दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. लष्कराने संपूर्ण परिसराची नाकेबंदी क ...