भारतीय बनावटीचा अर्जुन मार्क २ हा रणगाडा लष्करात दाखल होण्यास सज्ज असून लष्कराच्या सूचनेनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. रणगाडा लष्करात दाखल झाल्यास याच्या दोन रेजिमेंट उभारण्याची तयारी असल्याची माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यां ...
काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे. ...
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी थेट अहेरी गाठून प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ च्या अधिकारी आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या काश्मीरमधील गुरेज खो-यात जाऊन तेथे सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...
जम्मू काश्मीरमध्ये तीन फूट उंचीचा दहशतवादी धोक्याची नवीन घंटा बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमागे जैश-ए- मोहम्मदच्या नूर मोहम्मद तंत्रेचा हात असल्याचे माहिती समोर आली आहे. ...