लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

काश्मीरमध्ये महेंद्रसिंग धोनीसमोर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | People started chanting Shahid Afridi in front of Mahendra Singh Dhoni in Kashmir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीरमध्ये महेंद्रसिंग धोनीसमोर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

भारतीय लष्कराकडून या प्रीमिअर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. धोनीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पण महेंद्रसिंग धोनी पोहोचताच काही लोकांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...

तरुण कश्मिरी जवानांचे हत्याकांड हा पाकिस्तानी कट, देशवासीयांना 'मन की बात' सांगणाऱ्यांना ते समजेल का?,उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला - Marathi News | pakistani terrorist killed off duty jawan in kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुण कश्मिरी जवानांचे हत्याकांड हा पाकिस्तानी कट, देशवासीयांना 'मन की बात' सांगणाऱ्यांना ते समजेल का?,उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

जम्मू-काश्मीरमधील प्रादेशिक सैन्याच्या एका जवानाचे अपहरण करुन अतिरेक्यांनी त्याची क्रूर हत्या केल्याची घटना दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घडली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशा ...

सुट्टीत घरी आलेल्या 23 वर्षीय जवानाची काश्मीरमध्ये गोळया झाडून हत्या - Marathi News | The 23-year-old Javana, who came home from a vacation, was shot and killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुट्टीत घरी आलेल्या 23 वर्षीय जवानाची काश्मीरमध्ये गोळया झाडून हत्या

दक्षिण काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात लष्करी सेवेत असलेल्या एका जवानाची गोळया झाडून हत्या करण्यात आली. ...

काश्मीरमधील लष्करी शाळेतील विद्यार्थ्यांना महेंद्रसिंह धोनीने दिली अचानक भेट - Marathi News | A surprise visit by Mahendra Singh Dhoni to the students of Kashmiri military school | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीरमधील लष्करी शाळेतील विद्यार्थ्यांना महेंद्रसिंह धोनीने दिली अचानक भेट

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काल (दि.22) अचानक श्रीनगगर येथील आर्मी पब्लिक स्कूलला भेट दिली. महेंद्रसिंह धोनीच्या या सरप्राईझ भेटीवर शाळेतील विद्यार्थी खूप खुश झाले.  ...

जवानाच्या विधवा पत्नीला पुनर्विवाहानंतरही मिळणार भत्ता  - Marathi News | Jawan's widow will also get allowance after the re-election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानाच्या विधवा पत्नीला पुनर्विवाहानंतरही मिळणार भत्ता 

संरक्षण मंत्रालयानं 1972 मध्ये जाहीर केलेल्या एका आदेशानुसार वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जवानांना भत्ता दिला जातो. खुद्द पुरस्कार मिळवणाऱ्या जवानाला हा भत्ता दिला जातो आणि त्याच्या मृत्यूनंतर हा भत्ता त्याच्या विधवा पत्नीला मिळतो. ...

भारताचा इस्त्रायलबरोबरचा क्षेपणास्त्र खरेदी करार फिस्कटला, पाकिस्तानकडे जास्त रेंजची रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे - Marathi News | India's Israeli missile purchase agreement, Pakistan's increased power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा इस्त्रायलबरोबरचा क्षेपणास्त्र खरेदी करार फिस्कटला, पाकिस्तानकडे जास्त रेंजची रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे

भारताने इस्त्रायलसोबत केलेल्या क्षेपणास्त्र खरेदीच्या करारातून माघार घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये 50 कोटी अमेरिकन डॉलर्सचा खरेदी करार झाला होता. ...

जम्मू काश्मीर - लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने केलं ठार - Marathi News | Jammu Kashmir: Three militants of Lashkar-e-Toiba were killed by the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर - लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने केलं ठार

जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे चकमकीदरम्यान लष्कर जवानांनी दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ...

काश्मीरमध्ये लष्कराच्या हाती मोठं यश, तीन दहशतवाद्यांना पकडलं जिवंत - Marathi News | Army's biggest achievement in Kashmir, three terrorists captured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये लष्कराच्या हाती मोठं यश, तीन दहशतवाद्यांना पकडलं जिवंत

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं असून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. लष्कर आणि राज्य पोलिसांनी केलेल्या दहशतवादी विरोधी संयुक्त कारवाई ऑपरेशन कुंड अतंर्गत कुलगामसहित इतर राज्यातून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. ...