नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अरुणाचल प्रदेशातील तूतिंग भागात चिनी सैनिक घुसखोरी करीत असल्याचे कळताच भारतीय जवानांनी अतिशय वाईट रस्त्यांवरून १९ तास पायी प्रवास करून सीमेवर मजल मारली आणि चिनी सैनिकांना हुसकावले, असे उघड झाले आहे. ...
२६ जानेवारी रोजी आपण सर्वजण राजपथावर सैन्याचे गौरवास्पद संचलन पाहणार आहोत. राजपथावरील संचलन हे जवानांसह देशवासीयांसाठीही गौरवास्पद असते. या गौरवास्पद संचलनाची जवानांकडून खडतर सराव करवून घेतला जातो. जवानांकडून हा सराव करवून घेण्यासाठी महाराष्ट्रातून स ...
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चीन बलाढ्य देश होईल, मात्र भारतदेखील दुबळं राष्ट्र नाही आणि भारतात कोणालाही घुसखोरी करण्याची परवानगी मिळणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे ...
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत आणि जबाबी हल्ल्यांमध्ये सन २०१७ मध्ये पाकिस्तानचे १३८ सैनिक मारले गेले व १५५ जखमी झाले. गुप्तवार्ता संस्थांच्या सूत्रांनी ही माहिती देताना सांगितले की, याच काळात काश्मिरमध्ये २८ भारती ...
सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने 2017 मध्ये तब्बल... ...