लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत ६५,००० जवानांचा बंदोबस्त - Marathi News | 65,000 security personnel in Chhattisgarh assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत ६५,००० जवानांचा बंदोबस्त

नक्षल प्रभावित छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५,००० जवान तैनात करण्यात येणार आहेत. ...

मराठा सैनिक तैनात असतो, तिथला शत्रू घाबरतो; लष्करप्रमुखांची स्तुतिसुमनं - Marathi News | Maratha soldiers are deployed, their enemies are afraid - Army Chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा सैनिक तैनात असतो, तिथला शत्रू घाबरतो; लष्करप्रमुखांची स्तुतिसुमनं

कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे गौरवोद्गार लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काढले. ...

भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याची  LOC जवळील प्रशासकीय इमारत उडवली  - Marathi News | Pakistan army administrative HQ targeted along LoC near Poonch by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याची  LOC जवळील प्रशासकीय इमारत उडवली 

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर वारंवार आगळीक करणाऱ्या पाकिस्ताना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा धडा शिकवला आहे. ...

सैनिकी शाळांची दारे मुलींसाठी खुली - Marathi News | Army schools open to girls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैनिकी शाळांची दारे मुलींसाठी खुली

१२ वर्षांच्या ६ मुलींचे प्रवेशाचे स्वप्न झाले पूर्ण ...

आमचे सरकार आल्यास पेन्शन योजना लागू करू, राहुल गांधी यांचे माजी सैनिकांना आश्वासन - Marathi News | orop has not been implemented by the prime minister said rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचे सरकार आल्यास पेन्शन योजना लागू करू, राहुल गांधी यांचे माजी सैनिकांना आश्वासन

माजी सैनिकांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीतील पार्टी मुख्यालयात भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी माजी सैनिकांशी वन रँक वन पेन्शन आणि राफेल डीलसह अनेक विषयावर चर्चा केली. ...

घुसखोरी थांबवा, अन्यथा...; लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला ठणकावले  - Marathi News | Pakistan aware it can’t succeed in Kashmir, using terror to keep pot boiling - Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरी थांबवा, अन्यथा...; लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला ठणकावले 

भारतातील घुसखोरी थांबवा, अन्यथा भारताकडे कारवाईचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशा शब्दांत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.  ...

Jammu-Kashmir : सोपोरमध्ये चकमकीत जवानाला वीरमरण, तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : jammu kashmir sopore encounter terrorist baramulla indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : सोपोरमध्ये चकमकीत जवानाला वीरमरण, तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात शुक्रवारी सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लातील सोपोर परिसरात चकमक सुरू आहे. ...

ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Operation All-Out: 6 terrorists killed in an encounter between Baramulla and Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा

लष्कराकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. ...