लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

Jammu-Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu-Kashmir : 2 terrorists have been killed in the encounter between security forces and terrorists in Pulwama district. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढणार!; दोन अत्याधुनिक तोफांचा सैन्यदलात समावेश - Marathi News | K9 Vajra, M777 howitzers to be inducted on Friday, Nirmala Sitharaman to attend event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढणार!; दोन अत्याधुनिक तोफांचा सैन्यदलात समावेश

देशाच्या सीमारेषेवरील वाढती आव्हानं पाहता भारतीय लष्कराकडून आपले सामर्थ्य वाढवलं जात आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी - Marathi News | PM Modi visits Kedarnath, celebrates Diwali with jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी - Marathi News | pm narendra modi diwali celebration uttarakhand china border kedarnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही आपल्या खास अंदाजात दिवाळी साजरी करणार आहेत. ...

Jammu Kashmir : शोपियानमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : 2 terrorists killed in Shopian encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : शोपियानमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. ...

काश्मीरमध्ये हिजबुलच्या दोघांचा खात्मा - Marathi News | Hizbul's two terrorist killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये हिजबुलच्या दोघांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे इरफान अहमद भट व शाहिद अहमद मीर हे दहशतवादी ठार झाले. ...

'तो' 20 वर्षांपासून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पत्र पाठवतो... आभार मानतो!  - Marathi News | since last 20 years he is sending letters to the martyrs' family members to salute and say thank you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' 20 वर्षांपासून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पत्र पाठवतो... आभार मानतो! 

'आमच्या गावातील अनेक जण १९९९च्या कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी, सलाम करण्यासाठी मी पहिल्यांदा पत्रं लिहिली.' ...

तोफखाना होणार प्रबळ; अल्ट्रालाइट हॉवित्झर, के ९ वज्रमुळे सामर्थ्यात मोलाची भर - Marathi News | Battery will be strong; UltraLight Howitzers, K. 9 Thrips to the Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तोफखाना होणार प्रबळ; अल्ट्रालाइट हॉवित्झर, के ९ वज्रमुळे सामर्थ्यात मोलाची भर

भारतीय लष्कराच्या सैन्यदलाची गेल्या २० वर्षांपासूनची आधुनिक तोफांची मागणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. ...