लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना..."; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम - Marathi News | Narendra Modi in bhopal Operation Sindoor warns pakistan says we will enter the house and kill bullets will be answered with shells | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही घरात घुसून मारू, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना..."; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

Narendra Modi And Operation Sindoor : जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचं सर्वात मोठं ऑपरेशन आहे. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.  ...

"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..." - Marathi News | Operation Sindoor bsf told pakistan fired missiles and drones towards-gujarat-but-indian-army-disfused-2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ड्रोन डागले. पण प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. ...

पाक सीमेवर आता बंकर्सच्या वस्त्या; ९० हजार बंकर तयार, तेवढेच नवे होणार - Marathi News | Anticipating Pakistan activities the central government has decided to double the number of bunkers on the borders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक सीमेवर आता बंकर्सच्या वस्त्या; ९० हजार बंकर तयार, तेवढेच नवे होणार

पाकिस्तानच्या वाढत्या कारवायांचा अंदाज घेत केंद्र सरकारचा निर्णय; केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा ...

बीडच्या अविनाश साबळेचा पराक्रम; आशियाई ॲथलेटिक्समध्ये ३००० मी. स्टीपलचेसमध्ये सुवर्ण - Marathi News | Beed's Avinash Sable's feat; Gold in 3000m steeplechase at Asian Athletics | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या अविनाश साबळेचा पराक्रम; आशियाई ॲथलेटिक्समध्ये ३००० मी. स्टीपलचेसमध्ये सुवर्ण

३६ वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक; जपान व कतारच्या धावपटूंना मागे टाकत अविनाश साबळेची मुसंडी ...

बिहारमध्ये आश्रय मिळेना म्हणून दिल्लीत थाटला संसार; ३८ बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Delhi Police arrests 38 Bangladeshis who moved from Nuh to Delhi via Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये आश्रय मिळेना म्हणून दिल्लीत थाटला संसार; ३८ बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात

अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांच्या मायदेशी पाठवण्याचं काम भारतीय सैन्य करत आहे. आता दिल्लीतून ३८ घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

३५०० रुपयांसाठी देशाशी गद्दारी, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF जवानाचा मोठा खुलासा - Marathi News | crpf sub inspector moti ram arrested for espionage was targeted by woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३५०० रुपयांसाठी देशाशी गद्दारी, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF जवानाचा मोठा खुलासा

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सीआरपीएफचा सब इन्स्पेक्टर मोती राम जाटबद्दल अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ...

एलओसीखाली बोगद्यांचे जाळे विणण्याचा पाकचा कट; घुसखोरी वाढविण्याची तयारी - Marathi News | Pakistan plot to weave a network of tunnels under the LoC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलओसीखाली बोगद्यांचे जाळे विणण्याचा पाकचा कट; घुसखोरी वाढविण्याची तयारी

कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यास भारत सज्ज ...

इतिहास घडला : एनडीएतून प्रथमच महिला कॅडेट्सची तुकडी बाहेर - Marathi News | For the first time a batch of women cadets leaves the NDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहास घडला : एनडीएतून प्रथमच महिला कॅडेट्सची तुकडी बाहेर

हे यश केवळ तुमचे नाही, हजारो तरुणींसाठी प्रेरणा : कुलगुरू पुनम टंडन ...