लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

डांगसौंदाणे येथील जवानाचा तेजपूर येथे मृत्यू - Marathi News |  Jawan of Dangsonday died at Tezpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांगसौंदाणे येथील जवानाचा तेजपूर येथे मृत्यू

येथील रहिवासी मराठा बटालियनचा लष्करी जवान विजय बापूजी सोनवणे (३३) यांचा आसाममधील तेजपूर सेक्टर येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. ...

लष्कर भरतीप्रसंगी लाठीमार - Marathi News |  Lethal in military recruitment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्कर भरतीप्रसंगी लाठीमार

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या युवकांची लष्कर भरतीप्रसंगी चांगलीच धावपळ उडाली. ...

भाजपाच्या वतीने भारतीय सैन्याचा विजय दिवस साजरा - Marathi News |  Celebrate the victory of the Indian army on behalf of the BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाच्या वतीने भारतीय सैन्याचा विजय दिवस साजरा

हुतात्मा स्मारक येथे भाजपा माजी सैनिक आघाडी, महिला आघाडी यांच्या वतीने भारतीय सैन्याचा विजय दिवस साजरा करण्यात आला. ...

भारतीय सैन्यदलाकडे केवळ नोकरी म्हणून पाहू नका- लष्करप्रमुख - Marathi News | Do not look at Indian military as a job only - Army Chief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय सैन्यदलाकडे केवळ नोकरी म्हणून पाहू नका- लष्करप्रमुख

जर भारतीय लष्करात दाखल व्हायचे असेल, तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असायला हवे. मनोबल उंच हवे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असायला हवी, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले. ...

तब्येतीची कारणे देत जबाबदारी टाळणा-या सैनिक, अधिका-यांवर कारवाई : बिपीन रावत - Marathi News | Action on the officers, officers who avoiding the responsibility of giving health reasons: Bipin Rawat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्येतीची कारणे देत जबाबदारी टाळणा-या सैनिक, अधिका-यांवर कारवाई : बिपीन रावत

ढोंगी जवानांना सैन्यात स्थान नाही..... ...

लष्करी जवानांकडून तलासरीत पॅरामोटरींगची प्रात्यक्षिके - Marathi News | Paramilitary demonstrations by militant soldiers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लष्करी जवानांकडून तलासरीत पॅरामोटरींगची प्रात्यक्षिके

देशातील तरुण आर्मीकडे आकर्षित व्हावे हा उद्देश; भूज येथून डेअर डेव्हीलचे पथक जाणार सिकंदराबादला, नागरिकांत उत्सुकता ...

'आवश्यकता भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक' - Marathi News | 'Surgical Strike Against Necessity' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आवश्यकता भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक'

भूदलाचे उपप्रमुख लेफ्टनंट देवराज अंबू यांचा इशारा ...

काश्मिरात वर्षभरात २३० अतिरेकी ठार - Marathi News | 230 terrorists killed in Kashmir this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात वर्षभरात २३० अतिरेकी ठार

काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या एकूण २३० अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले आहे. ...