भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात. ...
सीमारेषेवर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना जवान बलजीत सिंग (वय 35 वर्ष) यांना वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान बलजीत सिंग शहीद झाले. बलजीत सिंग यांच्या पार्थिवावर बुधवारी ...
या युध्दजन्य प्रात्याक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिध्द करत संभाव्य काळात कोणत्याही युध्दाशी मुकाबला करण्यास आधुनिक तोफा घेऊन भारतीय सैन्यदल सज्ज असल्याचा अप्रत्यक्षपणे संदेश दिला. ...
देशातील बीएसएफच्या जवानांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सातत्याने प्रशिक्षण किंवा दौरा यांमध्येच जवानांच जगणं सुरू असतं. ...