लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

भारताच्या हल्ल्याची पाकला भीती; सीमेजवळील नागरिकांना केले सतर्क - Marathi News | Fear of attack on India; Cautions made by people near the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हल्ल्याची पाकला भीती; सीमेजवळील नागरिकांना केले सतर्क

लष्कराने सुरू केली तयारी : रुग्णालयांत जवानांसाठी २५ टक्के खाटा ठेवण्याचे आदेश ...

लष्कराच्या ताफ्यात 'मार्क ३' हेलिकॉप्टर दाखल  - Marathi News | The 'Marc 3' helicopter has been filed in the army camp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लष्कराच्या ताफ्यात 'मार्क ३' हेलिकॉप्टर दाखल 

अतिउंचावरील ठिकाणे तसेच प्रतिकूल वातावरणातही हे हेलिकॉप्टर उडण्यास सक्षम असून लष्कराच्या तुकड्या, शास्त्र तसेच अनेक मदत तसेच बचाव मोहिमेट हे हेलिकॉप्टर फायदेशीर ठरणार आहे. ...

म्हणे, भारतानेच दहशतवाद पोसला, आमच्यावर युद्धही लादलं; पाकिस्तानी लष्कराचा कांगावा - Marathi News | pulwama attack pakistan army blames india for terrorism and terrorist attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, भारतानेच दहशतवाद पोसला, आमच्यावर युद्धही लादलं; पाकिस्तानी लष्कराचा कांगावा

पुलवामातील हल्ल्यात आमचा हात नाही; पाकिस्तानी लष्करानं हात झटकले ...

लोकमत संपादकीय - प्रतिक्रिया थंड का? - Marathi News | Lokmat Editorial - Did the response cool? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - प्रतिक्रिया थंड का?

दहशतवाद कधी जिंकत नाही आणि तो कधी हरतही नाही. ...

धक्कादायक...! पत्नीपासून सुटका होण्यासाठी पतीने एलओसीवर ढकलले; जवानांनी गोळ्या झाडल्या - Marathi News | Shocking ...! husband pushed his wife on LoC; soldiers fired on her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! पत्नीपासून सुटका होण्यासाठी पतीने एलओसीवर ढकलले; जवानांनी गोळ्या झाडल्या

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचा काही जण फायदाही उठवत आहेत ...

Pulwama Attack : कॉन्स्टेबलचा अनोखा आदर्श, शहिदांच्या मदतीसाठी तो करतोय पैसे जमा - Marathi News | up police constable firoz khan is collecting funds for families of crpf jawans who lost their lives in pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : कॉन्स्टेबलचा अनोखा आदर्श, शहिदांच्या मदतीसाठी तो करतोय पैसे जमा

उत्तर प्रदेशमधील एक पोलीस कॉन्स्टेबल तीन दिवसांची सुट्टी घेऊन शहीदांच्या कुटुंबीयांसाठी निधी गोळा करत आहेत. फिरोज खान असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. ...

सैनिकांच्या सर्वच पदकांना मिळणार स्वतंत्र अनुदान - Marathi News | Independent grant to all medals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैनिकांच्या सर्वच पदकांना मिळणार स्वतंत्र अनुदान

महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणाऱ्या सैन्य दलातील अधिकारी किंवा जवान यांना विशेष कायार्साठी केंद्र शासनामार्फत शौर्य किंवा सेवापदक देऊन गौरव करण्यात येतो. ...

हवाई उत्पादनवाढीसाठी भारतात मोठ्या संधी उपलब्ध : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन  - Marathi News | Major opportunities available for air force productions field growth in the country's : Defense Minister Nirmala Sitharaman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवाई उत्पादनवाढीसाठी भारतात मोठ्या संधी उपलब्ध : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन 

संरक्षण क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुक करणे शक्य आहे. त्यामुळे भारत ही जगासमोर संरक्षण उत्पादनाची मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत आहे. ...