आमची लढाई दहशतवादाशी आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी भूमीमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत राहू, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. ...
पाकिस्तानकडून गुरुवारी (28 फेब्रुवारी) सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ...
पुलवामा घटनेमध्ये भारतीय जवान शहीद झाल्याने शिवजन्मोत्सव साधेपणाने साजरा करून जमा झालेला निधी सदर जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय सिडको जन्मोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला होता. ...
ता. २५/२/२०१९ रोजी दिल्ली येथे इंडिया गेटजवळ शहीद सैनिकांच्या स्मारकांचे उद्घाटन सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले व पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ...
भारतीय हवाई दलाचे मिग - 17 विमान सकाळी काश्मीरमधील बडगाम येथे अपघातग्रस्त झाले होते. दरम्यान, हे विमान पाकिस्तानच्या हल्ल्यात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा करण्यात येत होता. ...
मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. ...