लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले - Marathi News | India China Face Off China soldiers occupying 8km stretch of Pangong tso in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

ज्या ठिकानांसंदर्भात दोन्ही देशांची भूमिका भिन्न आहे. अशा ठिकानांवरून चीनने मागे हटावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. एप्रिलपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती भारताला हवी आहे. ...

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले - Marathi News | As soon as Colonel Martyr, the jawans of Bihar Regiment got angry, broke the necks of 18 Chinese | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याच्या कथा आता समोर येऊ लागल्या आहेत. ...

शहीद कर्नल संतोष बाबू यांना एनडीएत आदरांजली; ‘कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय’ कॅडेट म्हणून होती ओळख  - Marathi News | NDA pays martyred Colonel Santosh Babu; He was known as a 'conscientious and disciplined' cadet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहीद कर्नल संतोष बाबू यांना एनडीएत आदरांजली; ‘कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय’ कॅडेट म्हणून होती ओळख 

लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान कर्नल बी. संतोष बाबू शहीद झाले . ...

"प्रत्येक भारतीयाच्या खात्यातून सवा रुपया घ्या; शहिदांच्या कुटुंबाला मदत देणं हे सगळ्यांचं कर्तव्य!" - Marathi News | vhp suggests to deduct 1 rupee 25 paise from bank account of evey indian for martyrs family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक भारतीयाच्या खात्यातून सवा रुपया घ्या; शहिदांच्या कुटुंबाला मदत देणं हे सगळ्यांचं कर्तव्य!"

India China StandOff: जवान हे देशवासीयांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देत असतात. त्यामुळे शहीद जवानांच्या कुटुंबाला केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत योगदान देणं हे प्रत्येक देशवासीयाचं कर्तव्यच आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या त्या विधानामुळे माजी सैनिक संतप्त, तीव्र शब्दांत व्यक्त केली नाराजी - Marathi News | The ex-servicemen expressed their displeasure in angry, sharp words over Prime Minister Modi's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या त्या विधानामुळे माजी सैनिक संतप्त, तीव्र शब्दांत व्यक्त केली नाराजी

शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली नसल्याचे, तसेच भारताची कुठलीही चौकी चीनच्या ताब्यात नसल्याचे विधान केल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. ...

माघार नाही...; रक्त गोठवणारी थंडी अन् सीमेवरील तणावातही जवानांनी गलवान नदीवर तयार केला पूल - Marathi News | After the bloodshed army engineers build galwan bridge that triggered china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माघार नाही...; रक्त गोठवणारी थंडी अन् सीमेवरील तणावातही जवानांनी गलवान नदीवर तयार केला पूल

चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले. ...

नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा  - Marathi News | Rajnath Singh and Shripad Naik should accept moral responsibility and resign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा 

गोवा काँग्रेसची मागणी: रक्षा मंत्रालय झोपा काढत असल्याचे सिद्ध ...

मोदींनी भारताची जमीन चीनला देऊन टाकली; राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | India China Face Off: PM has surrendered Indian territory to China; Rahul Gandhi's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी भारताची जमीन चीनला देऊन टाकली; राहुल गांधी यांचा आरोप

चीनच्या भारतीय सैन्यावरील हल्ल्य़ावरून पंतप्रधानांनी लडाखमधील परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी  विरोधी पक्षांनी लावून धरली होती. ...