स्पेशल फोर्सेसच्या या तुकड्या पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांच्या भूमिकेसंदर्भातही पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे. भारतात 12 हून अधिक स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत. ...
चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही चीन मागे हटण्यास तयार नसल्याने आता भारतीय लष्कराकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. आता या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लष्कप्रमुखांसोबत लडाखचा दौरा करणार आहेत. ...
India China FaceOff: केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 69 अॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, हॅलो, युसी वेब आदी अॅप आहेत. तर रेल्वे, बीएसएनएलनेही चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द केली आहेत. ...
सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या २५ झाली आहे. यातील १३ मृत्यू एकट्या जून महिन्यातील आहेत. विशेष म्हणजे, याच महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक, ९३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात आज सहा सैनिकांसह २२ रुग्णांची भर पडली. ...