लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

आणखी दोन जवान शहीद; पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार सुरुच - Marathi News | Two more jawans martyred; Heavy firing continues on the border from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी दोन जवान शहीद; पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार सुरुच

Pakistan ceasefire violation: पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय जवानही चोख प्रत्यूत्तर देत असून सीमेवर दोन्ही बाजुंकडून जोरदार गोळीबार सुरु आहे.  ...

पाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक शहीद - Marathi News | Lance Nayak karnal singh martyred in Pakistani firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक शहीद

Pakistan ceasefire violation सैन्यातर्फे शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या फायरिंगमध्ये लान्स नायक करनल सिंह यांनी बलिदान दिले आहे. ...

गेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा - Marathi News | In last six years, the Army has received substandard ammunition worth Rs 960 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा

२०१४ ते २०२० या काळात जो निकृष्ट दर्जाचा दारुगोळा खरेदी केला गेला त्याची किंमत जवळपास ९६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे ...

राफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट - Marathi News | Armed forces raise alarm to government as cheetah and chetak choppers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट

हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जुन्या पिढीतील सिंगल इंजिन असलेल्या चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सचे वय पूर्ण होत आहे. ...

India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा - Marathi News | t-90 and t-72 tanks are deployed in ladakh by india indian soldiers will teach lessons to enemies even in 40 degrees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा

भारतीय लष्कराने रविवारी लेहपासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या पूर्व लडाखच्या चुमर डेमचोक भागात टँक आणि वाहने तैनात केली आहेत. ...

क्षणार्धात उडणार शत्रूच्या चिंधड्या, डीआरडीओने केली विध्वंसक अस्त्राची यशस्वी चाचणी - Marathi News | DRDO successfully testfired its Laser-Guided Anti Tank Guided Missile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्षणार्धात उडणार शत्रूच्या चिंधड्या, डीआरडीओने केली विध्वंसक अस्त्राची यशस्वी चाचणी

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. ...

शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश - Marathi News | Army Indicts Troops In Shopian Encounter That Killed 3 Men, Orders Action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश

अमाशीपोरामध्ये चकमकीत ठार झालेले लोक हे दहशतवादी नव्हते, तर ते मजूर होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हे सर्वजण राजौरीचे होते. ...

हो गलवानमध्ये भारतीय लष्करासोबतच्या संघर्षात मारले गेले PLAचे सैनिक! अखेर चीनने दिली कबुली - Marathi News | Yes PLA soldiers killed in clashes with Indian Army in Galwan! Finally, China confessed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हो गलवानमध्ये भारतीय लष्करासोबतच्या संघर्षात मारले गेले PLAचे सैनिक! अखेर चीनने दिली कबुली

गलवानमध्ये आपले सैनिक मारले गेल्याचे चीनकडून सातत्याने नाकारण्यात येत होते. मात्र आता चीनने या संघर्षात ओढवलेल्या नामुष्कीची अखेरीस कबुली दिली आहे. ...