लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

IPL 2021, CSK Jersey : महेंद्रसिंग धोनीचं देशप्रेम, CSKच्या नव्या जर्सीतून भारतीय सैनिकांना कडक सॅल्यूट, Video - Marathi News | IPL 2021: MS Dhoni Unveils CSK's 'Tribute to Indian Armed Forces' Jersey; watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK Jersey : महेंद्रसिंग धोनीचं देशप्रेम, CSKच्या नव्या जर्सीतून भारतीय सैनिकांना कडक सॅल्यूट, Video

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) बुधवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी नवी जर्सीचं अनावरण केलं. ...

गलवान हिंसा: चीनी सैनिकांच्या मृत्यूबाबत प्रश्न विचाराल तर तुरुंगात जाल!; चीनचा नवा कायदा - Marathi News | galwan clash china makes crime to question military casualties on social media internet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवान हिंसा: चीनी सैनिकांच्या मृत्यूबाबत प्रश्न विचाराल तर तुरुंगात जाल!; चीनचा नवा कायदा

गलवान खोऱ्यात (Galwan Valley Clash) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर बराच काळ चीननं आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबतची माहिती दडवून ठेवली होती. ...

जगातील सामर्थ्यवान लष्करात भारत चौथा; सर्वांत बलाढ्य चीन, अमेरिका दुसरा, तर रशिया तिसरा - Marathi News | India is the fourth most powerful army in the world; The strongest is China, followed by the United States and Russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सामर्थ्यवान लष्करात भारत चौथा; सर्वांत बलाढ्य चीन, अमेरिका दुसरा, तर रशिया तिसरा

लष्करावर भरमसाठ खर्च करणारी अमेरिका ७४ अंकांनी जगात दुसऱ्या स्थानी, तर रशिया ६१ अंकांनी तिसऱ्या आणि भारतीय लष्कर  जगातील सामर्थ्यशाली लष्करात ६१ अंकांनी चौथ्या स्थानी आहे ...

मोठा दावा! युद्ध झाल्यास समुद्री हल्ल्यात चीन ठरेल सर्वात भारी, नवा अहवाल समोर; भारताचा नंबर कितवा? - Marathi News | military direct study strongest military in world china is on top and india on fourth in list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा! युद्ध झाल्यास समुद्री हल्ल्यात चीन ठरेल सर्वात भारी, नवा अहवाल समोर; भारताचा नंबर कितवा?

Strongest Military in world: सीमेवर वारंवार भारताला आव्हान देणारा चीन आता लष्करी सामर्थ्यात सर्वात पुढे निघून गेला आहे. ...

लष्कराला मिळणार ४,९६० MILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल्स; १,११८ कोटींच्या कंत्राटावर स्वाक्षऱ्या - Marathi News | Major boost to Indian Armys firepower Army to get 4960 MILAN 2T Anti Tank Guided Missiles; deal signed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला मिळणार ४,९६० MILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल्स; १,११८ कोटींच्या कंत्राटावर स्वाक्षऱ्या

Bharat Dynamics Limited : पाहा काय विशेष आहे या मिसाईल्समध्ये, भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत संरक्षण मंत्रालायानं केला मोठा करार ...

तोफखाना केंद्र : 274 नवसैनिकांची तुकडी देशसेवेत - Marathi News | Artillery Center: 270 Naval Soldiers in National Service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोफखाना केंद्र : 274 नवसैनिकांची तुकडी देशसेवेत

नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असे आवाहन ब्रिगेडियर जे.एस.गोराया केले. ...

Video - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रमोशन, टेरिटोरियल आर्मीमध्ये झाले कॅप्टन - Marathi News | anurag thakur become captain in territorial army shares video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रमोशन, टेरिटोरियल आर्मीमध्ये झाले कॅप्टन

Anurag Thakur And Territorial Army : ठाकूर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे ...

तामिळनाडुतून फुटला आर्मी रिलेशन परीक्षेचा पेपर; वेलिंग्टन येथून मेजरला अटक  - Marathi News | Army relations exam paper leak from TamilNadu; Major arrested from Wellington | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तामिळनाडुतून फुटला आर्मी रिलेशन परीक्षेचा पेपर; वेलिंग्टन येथून मेजरला अटक 

दिल्लीपर्यंत कनेक्शनची शक्यता ...