Arunachal Pradesh News:अरुणाचल प्रदेश पोलिसांनी मोठं यश मिळवताना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नाजिर अहमद मलिक आणि सबीर अहमद मीर या दोन तरुणांना हेरगिरीच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. ...
राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील इंदिरा गांधी कालव्यात लष्करी सरावादरम्यान एक टँक बुडाला, यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला. कालवा ओलांडताना टँक पाण्यात अडकला. एक सैनिक बचावला, पण दुसरा आत अडकला, यामुळे त्याचा मृत्यू झाला. ...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ४-५ डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत भेटीदरम्यान नागरी अणुऊर्जेमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास रशियन मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...
Indrajaal Ranger: आधुनिक युद्धात वाढलेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सीमा सुरक्षा धोरणात ऐतिहासिक झेप घेतली आहे. हैदराबादच्या खासगी कंपनीने विकसित केलेले, देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल व्हेईकल 'इंद्रजाल रेंजर' आता भार ...