लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
सौंगध मुझे इस मिट्टी की... नरेंद्र मोदींची कवितेतून देशरक्षणाची शपथ अन् मतदारांना साद - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: Today I assure the countrymen, the country is in safe hands: Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौंगध मुझे इस मिट्टी की... नरेंद्र मोदींची कवितेतून देशरक्षणाची शपथ अन् मतदारांना साद

देश सुरक्षित हातांमध्ये आहे, असं ठामपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना 'मिशन २०१९' साठी साद घातली. ...

India Strikes Back! भारतीय खेळाडूंनी केला हवाई दलाला सलाम - Marathi News | India Strikes Back! Indian players greeted the air force | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :India Strikes Back! भारतीय खेळाडूंनी केला हवाई दलाला सलाम

भारताच्या खेळाडूंनीही भारतीय हवाई दलाला कुर्निसात केला आहे. ...

उरीचे 'हे' डायलॉग जागवतील नवा जोश, साजरा करा एअर स्ट्राइकचा जल्लोष - Marathi News | India Air Strike : Uri movie dialogues relate to this air strike on terrorist | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :उरीचे 'हे' डायलॉग जागवतील नवा जोश, साजरा करा एअर स्ट्राइकचा जल्लोष

Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेच्या धैर्याला सलाम - शरद पवार   - Marathi News | Salute to the Indian Air Force - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेच्या धैर्याला सलाम - शरद पवार  

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Indian Air Strike on Pakistan: 'एअर स्ट्राइक'वर कंट्रोल रुममधून होती नरेंद्र मोदींची नजर - Marathi News | Indian Air Strike on Pakistan:prime minister narendra modi indian air force india strikes balakot pakistan jaish e mohammed south block | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: 'एअर स्ट्राइक'वर कंट्रोल रुममधून होती नरेंद्र मोदींची नजर

भारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत ...

Indian Air Strike on Pakistan :'द बॉईज हॅव प्लेड व्हेरी वेल'.... भारतीय वायुसेनेचं सेहवागस्टाईल कौतुक - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: 'The Boy's Have Played very Well' .... Virender sehwag appreciate Indian Air Force | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Indian Air Strike on Pakistan :'द बॉईज हॅव प्लेड व्हेरी वेल'.... भारतीय वायुसेनेचं सेहवागस्टाईल कौतुक

भारतीय वायू सेनेकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. ...

Indian Air Strike on Pakistan: जिगरबाज लष्करानं शेअर केलेली 'ही' कविता वाचूनही वीरांना कराल सलाम! - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: after air strike which poem twit by indian army handle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: जिगरबाज लष्करानं शेअर केलेली 'ही' कविता वाचूनही वीरांना कराल सलाम!

एअर स्ट्राईकची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे.  ...

Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेची चलाखी; पाकिस्तानला 'असा' दिला चकवा! - Marathi News | indian air force tricked to pakistan during the Air Strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेची चलाखी; पाकिस्तानला 'असा' दिला चकवा!

पाकिस्तानला सुगावा लागू नये म्हणून भारतीय वायु सेनेने देशातील 20 विमानतळांवरून 'मिराज'च्या  विमानांचे उड्डाण केले. या मध्ये ग्वाल्हेर, भटिंडा, अंबाला या विमानतळांचा समावेश आहे.  ...