लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक, मराठी बातम्या

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
युद्ध नकोच, पाकिस्तानने 'या' दोन अटी पाळल्यास त्यांच्याशी चर्चा करावी; राज ठाकरेंची सावध भूमिका - Marathi News | war is not A ANSWER, Pakistan should discuss two 'these' conditions; Raj Thackeray's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्ध नकोच, पाकिस्तानने 'या' दोन अटी पाळल्यास त्यांच्याशी चर्चा करावी; राज ठाकरेंची सावध भूमिका

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. ...

पाकिस्तानी लढाऊ विमानांची पुन्हा भारतीय हद्दीत घुसखोरी  - Marathi News | Pakistani fighter aircraft intruded into Indian territory again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी लढाऊ विमानांची पुन्हा भारतीय हद्दीत घुसखोरी 

बुधवारी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी लढाऊ विमानांनी आज पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रय्तन केला. ...

'पॅनिकची परिस्थिती नाही, पण राज्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाची'; विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं - Marathi News | 'Panic is not the situation, but the security of the state is the most important'; budget session adjourned, says devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पॅनिकची परिस्थिती नाही, पण राज्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाची'; विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं

आणखी दोन दिवस चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच गुंडाळण्यात आले आहे. ...

संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ, नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन - Marathi News | Time to stand with army with full strength - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ, नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे. ...

शाहीद अफ्रिदी म्हणतो, 'आमचा देश शांतताप्रिय, आम्ही शत्रूंनाही आदराने वागवतो!' - Marathi News | Shahid Afridi says, 'Pakistan is peaceful country, we also respect the enemies!' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीद अफ्रिदी म्हणतो, 'आमचा देश शांतताप्रिय, आम्ही शत्रूंनाही आदराने वागवतो!'

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीने भारतीय सैन्याच्या पलटवाराची धास्ती घेतली आहे. ...

पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस रोखली, तणावाचे वातावरण - Marathi News | Samjhauta Express Suspended Indefinitely By Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस रोखली, तणावाचे वातावरण

गुरुवारी समझोता एक्स्प्रेसला पाकिस्तानने अटारीजवळ थांबविली आहे. ...

दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा, जपानचे पाकिस्तानला खडे बोल - Marathi News | japanese foreign minister taro kono urge pakistan to take stronger measures to counter terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा, जपानचे पाकिस्तानला खडे बोल

दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर पाऊल उचला अशा शब्दांत जपानने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. ...

वृद्धीमान साहाची शतकी खेळी जवान अभिनंदन यांना समर्पित  - Marathi News | Wriddhiman Saha dedicates T20 ton to missing IAF Wing Commander Abhinandan, prays for his safe return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वृद्धीमान साहाची शतकी खेळी जवान अभिनंदन यांना समर्पित 

यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत 62 चेंडूंत 129 धावांची तुफानी खेळी केली. ...