भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे. Read More
Indian Air Strike: चंद्रशेखर राव यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींचे समर्थन केले आहे. एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे हे काही चुकीचे नाही आहे. भाजपा नेहमी चुकीचा प्रचार करत असतो. मी विचारतो की सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत. ...
Balakot Air strike News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ल्याची माहिती मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ...
Balakot Air Strike News : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हवाई हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे आकडे समोर येत होत होते. ...
Pakistan News : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) पक्षाचे खासदार अयाझ सादिक यांनी केला आहे. ...