भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे. Read More
भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिल्लीत झालेल्या स्फोटावरून पाकिस्तानचे वाभाडे काढले. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर लष्करप्रमुखांनी हे विधान केले. ...
Vir Chakra Award News: ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरात असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर यशस्वी हल्ला करणाऱ्या ९ लढाऊ वैमानिकांना वीर चक्र पदक जाहीर झाले आहे. ...
भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पाकिस्तानचे पाच फायटर जेट पाडल्याची माहिती दिली. भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या या माहितीनंतर पाकिस्तानने थयथयाट केला. ...
Rahul Gandhi on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारच्या भूमिकेबद्दलच शंका उपस्थित केल्या. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून आव्हान दिले. ...
Anil Chauhan CDS: भारताचे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ अनिल चौहान यांनी युद्धाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या नव तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक शस्त्रास्त्राबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. ...
Donald trump India Pakistan Conflict 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मी रोखल्याचा दावा केला आहे. ...