भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून, भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने आज सकाळी हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ...
मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. ...
Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेने धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. ...
सोलापूर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारी पहाटे हवाई हल्ला करत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त ... ...
पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणाऱ्या मिराज 2000 ची 12 लढाऊ विमाने भाव खाऊन गेली खरी, पण रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांच्यासाठी ढाल बनलेले तेरावे विमान पडद्यामागेच राहिले. ...
पुलवामा घटनेचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने भल्या पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले आणि देशाबरोबरच शहरातही अक्षरश: दिवाळी साजरी झाली. ...