भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
भारतीय हवाई दलाचे अभिनंदन वर्धमान यांनी आज(सोमवारी) गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मिग- २१ विमानातून पुन्हा एकदा अवकाशात भरारी घेत सैन्यात दाखल झाले आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात लोकसंख्यावाढीला आळा घालण्याची गरज व्यक्त करतानाच तिन्ही सैन्य दलांचा एक संयुक्त प्रमुख नेमण्याची घोषणा केली होती. त्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणा ...