भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
चीन सीमेवरील तणावाचा विचार करता, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवरील (एलएसी) सैनिक कमी केले जाऊ शकत नाहीत. आजही गलवान खोरे, पेंगाँग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागांत, चीनचे सैन्य पूर्वी प्रमाणेच तैनात आहे. अशा परिस्थितीत भारतही सीमेवर पूर्णपणे तयारीत आहे. ...
आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार न ...
ज्या ठिकानांवरून दोन्ही देशांची भूमिका भिन्न आहे. अशा जागेवर चीनने मागे हटावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. एप्रिलपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती भारताला हवी आहे. ...