भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
Jammu airbase drone attack: रात्री २ च्या सुमारास जम्मू विमानतळ परिसरात स्फोटांचे दोन आवाज ऐकू आले. स्फोटाचा आवाज बऱ्याच अंतरापर्यंत ऐकू गेला होता. स्फोट झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर जम्मूतील मुख्य विमानतळ आणि भारतीय हवाई दलाचं स्टेशन हेडक्वॉर्ट ...
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयएल-७६ दिल्लीसाठी ३५३ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या समन्वयाने केल्या जात असलेल्या या प्रयत्नामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. ...
Oxygen tanker by Air Force aircraft नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असून मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने आता ओडिशा राज्यातून ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ...
देशातील प्रत्येक लढाईत टाटा ग्रुपचं मोठं योगदान राहिलं आहे, प्रत्येक संकटात टाटा समूह धावून येतो. आता, देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहून पुन्हा एकदा टाटा ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे. ...