लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल, मराठी बातम्या

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
लढाऊ विमानातून सोडला की विमानासारखाच शेकडो किमीवरून उडत उडत येतो बॉम्ब; DRDO ने बेटावर डागला - Marathi News | When released from a fighter jet, the bomb flies hundreds of kilometers like an airplane; DRDO dropped it on the island Long Range Glide Bomb (LRGB) ‘Gaurav’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाऊ विमानातून सोडला की विमानासारखाच शेकडो किमीवरून उडत उडत येतो बॉम्ब; DRDO ने बेटावर डागला

डीआरडीओने सुखोई लढाऊ विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्ब गौरवची अखेरची चाचणी पार पाडली. येत्या काही काळात हा बॉम्ब भारतीय हवाई दलाची ताकद वाढविणार आहे.  ...

‘बेबी तू आया नहीं मुझे लेने..., तू...’, फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्या पार्थिवासमोर होणाऱ्या पत्नीचा टाहो! - Marathi News | jamnagar fighter jet crash dead pilot siddharth yadav given military honors in village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बेबी तू आया नहीं मुझे लेने..., तू...’, फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्या पार्थिवासमोर होणाऱ्या पत्नीचा टाहो!

जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ बुधवारी रात्री झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यादवचे नुकतेच लग्न झाले होते आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते. ...

सलाम त्यांच्या शौर्याला! लढाऊ विमान वस्तीवर कोसळणार होते; पायलटनी रिस्क घेतली, एक शहीद दुसरा जखमी... - Marathi News | A jaguar fighter jet was about to crash into a Jamnagar settlement, the pilot risked his life; one was martyred and another was injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम त्यांच्या शौर्याला! लढाऊ विमान वस्तीवर कोसळणार होते; पायलट जिवाशी खेळले, एक शहीद...

Jamnagar Fighter Jet Crash: जखमी पायलटला नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये हलवत वाचविले असून ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला आहे. ...

भारताचे ऑपरेशन ब्रह्मा! 'खाण्याचे पदार्थ, टेंट आणि स्लिपिंग बॅग'; म्यानमारला काय काय पाठवले? - Marathi News | India's Operation Brahma! 'Food, tents and sleeping bags'; What did they send to Myanmar? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचे ऑपरेशन ब्रह्मा! 'खाण्याचे पदार्थ, टेंट आणि स्लिपिंग बॅग'; म्यानमारला काय काय पाठवले?

दोन प्रलयकारी भूकंपाच्या झटक्यांनी हादरलेल्या म्यानमारच्या मदतीसाठी भारत पुढे सरसावला आहे. भारताने मोठ्या प्रमाणात मदत म्यानमारला पाठवली आहे. ...

पहाटे हाक मारून खिडकी उघडायला लावली, मग झाडल्या गोळ्या, एअरफोर्सच्या इंजिनियरची हत्या  - Marathi News | Called in the morning to open the window, then fired shots, killing an Air Force engineer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहाटे हाक मारून खिडकी उघडायला लावली, मग झाडल्या गोळ्या,एअरफोर्सच्या इंजिनियरची हत्या 

Uttar Pradesh Murder News: हवाई दलाच्या सिव्हिल इंजिनियरची भल्या पहाटे गोळ्या निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे घडली आहे. एस. एन. मिश्रा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून, अज्ञात हल्लेखोराने राहत्या घरी त्यांच्याव ...

मार्च एंडिंगपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मोठा निर्णय घेतला; २.०९ लाख कोटी रुपयांची डील झाली - Marathi News | Defense Union Cabinet Committee takes big decision before March end; Rs 2.09 lakh crore deal done with HAL For Prachand helicopter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्च एंडिंगपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मोठा निर्णय घेतला; २.०९ लाख कोटी रुपयांची डील झाली

थोड्याच दिवसांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी भारताचा आतापर्यंतचा सर्वात विश्वासू संरक्षण साथीदार राहिलेल्या रशियासोबत मोठी डील होण्याची शक्यता आहे. ...

अमेरिकेहून पहिले इंजिन आले! तेजस पुन्हा १.१ मॅकचा स्पीड गाठणार; कंपनीने सांगितले विलंबाचे कारण... - Marathi News | The first fighter jet engine arrived from America GE company! Tejas will again reach the speed of 1.1 Mach; The company said the reason for the delay... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेहून पहिले इंजिन आले! तेजस पुन्हा १.१ मॅकचा स्पीड गाठणार; कंपनीने सांगितले विलंबाचे कारण...

इंजिन आल्याने आता तेजस लढाऊ विमानाचा सांगाडा बनविण्याचे, तसेच इतर यंत्रणा जोडण्याचे काम वेगाने सुरु होणार आहे. ...

VIDEO : हरियाणातील पंचकुला येथे जग्वार लढाऊ विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात - Marathi News | iaf jaguar fighter jet crashed near Baldwala village in the Morni Hills area in Panchkula Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : हरियाणातील पंचकुला येथे जग्वार लढाऊ विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात

या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे, लढाऊ विमानाचा पायलट पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे उतरवण्यात यशस्वी झाला... ...