लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल, मराठी बातम्या

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती? - Marathi News | Indian Army and Navy's 'Operation Sindoor'; Infiltrated 100 km inside Pakistan, attacked 9 places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?

Operation Sindoor - India Airstrike on Pakistan: भारताने केलेल्या मध्यरात्री हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची झोप उडाली ...

हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं - Marathi News | Air Force's tremendous show of power, Mirage, Rafale and other fighter jets landed on the highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं

India-Pakistan: आज भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उत्तर प्रदेशमधील गंगा एक्स्पेस वेवर असलेल्या धावपट्टीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या शक्तिप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मिराज, राफेट, सुखोई आणि जग्वार विमानांच्या गर्जनेने आसमंत दणाणून गेला होता ...

हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार - Marathi News | India-Pakistan Tension: Highway will become runway...! Fighter jets will land on Ganga Express; Indian Air Force will show its strength | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार

बांधकाम सुरू असणाऱ्या गंगा एक्सप्रेसवरील शाहजहांपूर येथे बनलेल्या साडे तीन किमी रस्त्यावर हवाई दलाचे लढाऊ विमान एअर शो करून शत्रूला ताकद दाखवतील ...

वायुसेनेच्या संग्रहालयात घ्या मिसाइलचा अनुभव; काय-काय पाहता येईल?  - Marathi News | Experience missiles at the Air Force Museum at Nagpur; What can you see? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वायुसेनेच्या संग्रहालयात घ्या मिसाइलचा अनुभव; काय-काय पाहता येईल? 

भारतीय वायुसेनेतील आतापर्यंतच्या सर्व फायटर जेट विमानांची माहिती संग्रहालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार? - Marathi News | After the Pahalgam terrorist attack Indian Air Force aakraman exercise rafale su 30 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?

महत्वाचे म्हणजे, भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असताना भारतीय हवाई दलाचा हा सराव सुरू आहे... ...

आधी कोणी हल्ला केला? विंग कमांडर हल्ल्या प्रकरणात नवा ट्विस्ट, CCTV मध्ये अधिकाऱ्याचे कृत्य उघड - Marathi News | New twist in Bengaluru Wing Commander attack case revealed in CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी कोणी हल्ला केला? विंग कमांडर हल्ल्या प्रकरणात नवा ट्विस्ट, CCTV मध्ये अधिकाऱ्याचे कृत्य उघड

बंगळुरुमध्ये विंग कमांडर मारहाण प्रकरणामध्ये वेगळं वळण लागले आहे. ...

बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO - Marathi News | Air Force officer fatally attacked in Bengaluru; Wife abused, watch shocking VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

एअर फोर्स विंग कमांडर आदित्य बोस यांनी स्वतः या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना... - Marathi News | There was a stir! A major attack on an IAF plane while it was in the air; While it was carrying aid to Myanmar earthquake... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना...

भारतीय हवाई दलाचे मालवाहू विमान म्यानमारला निघाले होते, पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी हवेत असताना या विमानावर सायबर हल्ला करण्यात आला. ...