शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : हवाई दलाची ३ हेलिकॉप्टर घेऊन आला भंगारवाला; फोटो काढण्यासाठी शहरातील लोकांची तोबा गर्दी

राष्ट्रीय : वायुदलाने विदेशातून आणली ३५२ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स

नागपूर : वायूसेनेच्या विमानाने विदर्भासाठी येणार ऑक्सिजन टॅंकर

पुणे : ऑक्सिजनचं संकट दूर करण्यासाठी हवाई दल मदतीला आले; ४ टँकरसह पुण्याहून गुजरातकडे रवाना झाले

मुंबई : तिन्ही सैन्य दलांचे मुंबईतील संयुक्त रसद पुरवठा केंद्र कार्यान्वित

राष्ट्रीय : अजून तीन राफेल विमाने भारतात दाखल, जामनगर एअरबेसवर केलं दिमाखात लँडिंग 

राष्ट्रीय : जय हो! फ्रान्समधून आणखी तीन राफेल विमानांचं उड्डाण; काही तासांत भारतात पोहोचणार; पाहा Video

राष्ट्रीय : Rafales : भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार, १० राफेल दाखल होणार

राष्ट्रीय : चार दिवसांत तीन राफेल भारताकडे झेपावणार; एप्रिलमध्ये आणखी 9 लढाऊ विमाने ताकद वाढविणार

राष्ट्रीय : संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर 'थिएटर कमांड' निर्मितीच्या प्रक्रियेला वेग