India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत. Read More
India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : उत्तम गोलंदाजी अन् फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यातही झिम्बाब्वेला नमवले. ...
Why Deepak Chahar isn't playing in 2nd ODI against Zimbabwe? आयपीएल २०२२ अन् त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकलेल्या दीपक चहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वन डेतून पुनरागमन केले. ...
India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : झिम्बाबे-भारत यांच्यातला दुसरा सामना हरारे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाचे या दौऱ्यावर येणे हे झिम्बाब्वेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ...
IND vs ZIM 2nd ODI Live Updates : वन डे मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर उतरणार आहे. ...