India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत. Read More
T20 World Cup, India vs Zimbabwe Live : भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेसमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. ...
T20 World Cup, IND vs ZIM : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची घोडदौड सुसाट सुरू आहे. ग्रुप १ मधून न्यूझीलंड व इंग्लंड यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. ...
T20 World Cup : भारतीय संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल दमदार सुरू होती, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संघाचा खेळ थोडा विस्कळीत झालेला दिसतोय. ...
वेस्ट इंडिजपाठोपाठ झिम्बाब्वे दौऱ्यावर वन डे सामन्यांत मिळालेल्या संधीचं शुबमन गिलने ( Shubman Gill) सोनं केलं. गिलनं आतापर्यंत ९ वन डे सामन्यांत ७१.२८च्या ४९९ धावा केल्या आहे. ...