शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : ZIM vs IND : ४७ चेंडूत ७७ धावा! मराठमोळ्या ऋतुराजचा 'रूबाब' वाढला; ICC ने दिली खुशखबर

क्रिकेट : PHOTOS : Team India ची 'सहल'! झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची भटकंती

क्रिकेट : ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला

क्रिकेट : ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस

क्रिकेट : ZIM vs IND Live : 'शतकवीर' अभिषेकला ऋतुराजची चांगली साथ! रिंकूचा फिनिशिंग टच; झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर

क्रिकेट : ८ सिक्स! दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात झंझावाती शतक; अभिषेक शर्माने यजमानांना घाम फोडला

क्रिकेट : ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? साई सुदर्शनचे पदार्पण

क्रिकेट : ZIM vs IND : झिम्बाब्वेकडून भारताचा पराभव! खासदार शशी थरूर यांची BCCI वर बोचरी टीका, म्हणाले...

क्रिकेट : ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी

क्रिकेट : IND vs ZIM Live : भारताच्या युवा ब्रिगेडसमोर यजमान गारद; झिम्बाब्वेने कसेबसे 'शतक' पूर्ण केले, बिश्नोईचे ४ बळी