शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : ZIM vs IND : द संजू सॅमसन शो! भारताचा उपकर्णधार झिम्बाब्वेला भिडला; दुबेही मदतीला धावला

क्रिकेट : ZIM vs IND : ऐतिहासिक! सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर १३ धावा; वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात 'यशस्वी'

क्रिकेट : ZIM vs IND Live : भारतासाठी 'सराव' तर झिम्बाब्वेची अस्तित्वाची लढाई; भारताने २ बदल केले, ऋतुराज बाकावर

क्रिकेट : ZIM vs IND 4th T20 : भारताची विजयी आघाडी! झिम्बाब्वेला गिल-जैस्वालच बास; २८ चेंडू राखून सामना जिंकला

क्रिकेट : ZIM vs IND : झिम्बाब्वेचा 'सिकंदर' भिडला; तुषार टीम इंडियाच्या कामी आला, यजमानांची कडवी झुंज

क्रिकेट : धोनीचा शिलेदार! IPL गाजवणारा तुषार; मराठमोळ्या खेळाडूची Team India त एन्ट्री

क्रिकेट : ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! झिम्बाब्वेसाठी 'करा किंवा मरा', अखेर मराठमोळ्या खेळाडूचे पदार्पण

क्रिकेट : ZIM vs IND : भारताची 'सुंदर' कामगिरी! झिम्बाब्वेकडून एकट्याने किल्ला लढवला; पण Team India वरचढ

क्रिकेट : ZIM vs IND Live : कर्णधार गिलची अखेर 'यशस्वी' खेळी; मग मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा रूद्रावतार

क्रिकेट : ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! कर्णधार गिलने मोठा बदल केला; दुबे, सॅमसन आणि जैस्वालला संधी