लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत-झिम्बाब्वे

india vs zimbabwe Latest news

India vs zimbabwe, Latest Marathi News

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.
Read More
IND vs ZIM 1st ODI Live : टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण येणार?, BCCI च्या ट्विटने वाढवला गोंधळ, २ वेगवेगळ्या जोडींची नावं समोर - Marathi News | IND vs ZIM 1st ODI Live : Shikhar Dhawan and Shubman Gill listed as openers in team's sheet. KL Rahul at No.4 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण येणार?, BCCI च्या ट्विटने वाढवला गोंधळ, २ वेगवेगळ्या जोडींची नावं समोर

India vs Zimbabwe 1st ODI Live : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

VVS Laxman Team India Head Coach: झिम्बाव्बे दौऱ्यावर व्ही व्ही एस लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक; BCCI ची माहिती - Marathi News | VVS Laxman To Be Team India Head Coach In Zimbabwe Tour says BCCI Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाव्बे दौऱ्यावर व्ही व्ही एस लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक; BCCI ची माहिती

झिम्बाव्बे दौऱ्यासाठी केएल राहुलवर कर्णधारपदाची जबाबदारी ...

KL Rahul Team India: "स्पष्टच सांगायाचं तर..."; KL राहुलचं 'टीम इंडिया'च्या फॅन्ससाठी भावनिक ट्वीट - Marathi News | KL Rahul posts Emotional Message on Twitter for Team India Fans regarding health Fitness comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्पष्टच सांगायाचं तर..."; KL राहुलचं 'टीम इंडिया'च्या फॅन्ससाठी भावनिक ट्वीट

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात समावेश का नाही, याचं कारणही सांगितलं ...