लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत-झिम्बाब्वे

india vs zimbabwe Latest news

India vs zimbabwe, Latest Marathi News

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.
Read More
"भारताला हरवा आणि माझ्याशी लग्न करा", पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेला ऑफर - Marathi News | Pakistani actress Sehar Shinwari has offered that I'll marry a Zimbabwean guy, if their team miraculously beats India in next match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताला हरवा आणि माझ्याशी लग्न करा", पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेला ऑफर

टी-20 विश्वचषकात आज पाकिस्तानच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. ...

SCO vs ZIM: झिम्बाब्वेने ६ गडी राखून मिळवला विजय; स्कॉटलंड विश्वचषकातून बाहेर, ६ तारखेला होणार IND vs ZIM सामना - Marathi News | SCO vs ZIM Zimbabwe defeated Scotland by 5 wickets and IND vs ZIM will be played on 6th November  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेने ६ गडी राखून मिळवला विजय; स्कॉटलंडचा संघ विश्वचषकातून बाहेर

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचे बिगुल वाजले आहे. ...

Shubman Gill, ICC ODI Rankings: अफलातून! झिम्बाब्वे दौऱ्याचा हिरो शुबमन गिलने घेतली ४५ स्थानांची झेप - Marathi News | Icc odi rankings shubman gill jumps 45 places to 38th position virat kohli rohit sharma remains on same spot Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफलातून! झिम्बाब्वे दौऱ्याचा हिरो शुबमन गिलची ODI क्रमवारीत ४५ स्थानांची झेप

गिलने नुकतेच झळकावले पहिलेवहिले ODI शतक ...

१०० नही आ रहा! जेव्हा Shubman Gill ने युवराज सिंगकडे मांडली कैफियत, बघा काय म्हणाला 'सिक्सर' किंग - Marathi News | When Indian opener Shubman Gill once told Yuvraj Singh '100 nahi aa raha', here's what the latter replied | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१०० नही आ रहा! जेव्हा Shubman Gill ने युवराज सिंगकडे मांडली कैफियत, बघा काय म्हणाला 'सिक्सर' किंग

वेस्ट इंडिजपाठोपाठ झिम्बाब्वे दौऱ्यावर वन डे सामन्यांत मिळालेल्या संधीचं शुबमन गिलने ( Shubman Gill) सोनं केलं. गिलनं आतापर्यंत ९ वन डे सामन्यांत ७१.२८च्या ४९९ धावा केल्या आहे. ...

IND vs ZIM 3rd ODI Live : जो जिता वही 'सिकंदर'! भारतीय संघाने मालिका, तर झिम्बाब्वेच्या रझाने शतक ठोकून मन जिंकली - Marathi News | IND vs ZIM 3rd ODI Live : Sikandar Raza walks back for 115, India beat Zimbabwe by just 13 runs, they won series by 3-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो जिता वही 'सिकंदर'! भारतीय संघाने मालिका, तर झिम्बाब्वेच्या रझाने शतक ठोकून मन जिंकली

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० अशी खिशात घातली असली तरी आजचा सामना सिंकदर रझाने ( Sikandar Raza) गाजवला. ...

IND vs ZIM 3rd ODI Live : आवेश खानला षटकार खेचणे पडले महागात; झिम्बाब्वेचा ओपनर मैदानावर लागला लोळू...  - Marathi News | IND vs ZIM 3rd ODI Live : Takudzwanashe Kaitano has retired hurt for 12, was down on the floor and is now walking back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आवेश खानला षटकार खेचणे पडले महागात; झिम्बाब्वेचा ओपनर मैदानावर लागला लोळू... 

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारताच्या २९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने धावांचा वेग चांगला ठेवला आहे. ...

IND vs ZIM 3rd ODI Live : Deepak Chahar ने हे काय केलं?; पहिल्याच चेंडूवर मांकडिंग, झिम्बाब्वेचा फलंदाज होता OUT, तरीही...  - Marathi News | IND vs ZIM 3rd ODI Live : Deepak Chahar Mankaded Innocent Kaia before delivering the first ball of the innings, but he decided not to appeal even though it would have been out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपक चहरने हे काय केलं?; पहिल्याच चेंडूवर मांकडिंग, झिम्बाब्वेचा फलंदाज होता OUT, तरीही... 

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : शुबमन गिलच्या दमदार १३० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने यजमान झिम्बाब्वेसमोर २९० धावांचे लक्ष्य ठेवले. ...

IND vs ZIM 3rd ODI Live : एकदम कडSSSक! Shubman Gillचे पहिले शतक अन् तुटले Sachin Tendulkar व रोहित शर्माचे विक्रम - Marathi News | IND vs ZIM 3rd ODI Live : Shubman Gill Hits maiden ODI century, break Sachin Tendulkar and Rohit Sharma record, Zimbabwe need 290 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gillचे पहिले शतक अन् तुटले Sachin Tendulkar व रोहित शर्माचे विक्रम

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : शुबमन गिलने वन डे तील पहिले शतक पूर्ण केले. रोहित शर्मा ( २०१०), लोकेश राहुल ( २०१६) यांनी वन डे क्रिकेटमधील पहिले शतक झिम्बाब्वे येथेच झळकावले होते आणि आज गिलने ती कामगिरी केली. ...