शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs ZIM : अभिषेक शर्मासह पांड्याचं अर्धशतक, तिलक वर्माचाही स्फोटक अवतार! टीम इंडियानं उभारली विक्रमी धावसंख्या

क्रिकेट : Surya Kumar Yadav : चेन्नईच्या मैदानात सूर्या चमकला! कडक खेळीसह गाठला 'हा' मैलाचा पल्ला

क्रिकेट : IND vs ZIM : अभिषेक शर्माचा संघर्ष संपला! झिम्बाब्वेविरुद्ध साजरे केलं वर्ल्ड कपमधील पहिले अर्धशतक

क्रिकेट : IND vs ZIM : वेलकम टू चेपॉक संजू! स्वबळावर सेमी गाठण्यासाठी टीम इंडियानं रिंकूच्या जागी 'बापू'ला दिली संधी

क्रिकेट : IND vs ZIM: आज जर टीम इंडियाने कुठलीही चूक केली, तर 'या' ४ खेळाडूंचं करियर धोक्यात

क्रिकेट : टीम इंडियाची नेमकी कमजोरी काय? आकडेवारीतून धक्कादायक माहिती, पॉवरप्लेमध्येच मोडतंय कंबर!

क्रिकेट : IND Vs ZIM: झिम्बाब्वेला हलक्यात घेण्याची चूक नको, टी-२०मध्ये तीन वेळा टीम इंडियाला दिलाय धक्का

क्रिकेट : Ind vs Zim T20: विजय मिळवावाच लागणार : झिम्बाब्वेविरुद्ध 'करा किंवा मरा' लढतीत भारतीयांची कसोटी

क्रिकेट : IND vs ZM : टीम इंडियासाठी झिम्बाब्वे विरुद्धची लढत 'करो वा मरो'; कुणी कल्पनाही केली नसेल,पण...

क्रिकेट : IND vs ZM, T20 WC 2026 : वडील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर; तरीही टीम इंडियासाठी रिंकूचा धाडसी निर्णय!