भारत विरुद्ध वेस्ट इंडिज FOLLOW India vs west indies, Latest Marathi News West Indies tour of India, 2025 Read More
विराट कोहलीचा आणखी एक विक्रम ...
आज 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे भारतीय क्रिकेट संघाने देशवासीयांना विजयी भेट दिली आहे. ...
सलामीवीर ख्रिस गेल आणि एव्हिन लेव्हिस यांनी केलेल्या तुफानी भागादारीच्या जोरावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने निर्धारित 35 षटकांत 7 बाद 240 धावा फटकावल्या. ...
पण या सामन्यात तुफानी फटकेबाजी करत गेलने रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदी यांना पिछाडीवर सोडत एक भन्नाट गोष्ट केल्याचे म्हटले जात आहे. ...
इतिहास रचताना त्याने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही पिछाडीवर टाकल्याचे दिसत आहे. ...
गेल्या १७ वर्षांमधील आक्रमक फलंदाजी भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाली. ...
या साऱ्या गोष्टी पाहता गेलचा हा अखेरचा सामना असेल, असे म्हटले जात आहे. ...
या सामन्यात वेस्ट इंडिजने आपल्या संघात दोन बदल केले होते, तर भारताने एक बदल केला होता. ...