लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
India Vs West Indies : अजिंक्य रहाणेबद्दल कॅप्टन कोहलीनं केलं महत्त्वाचं विधान, म्हणाला... - Marathi News | India Vs West Indies :  India's Test vice-captain Ajinkya Rahane has received the backing of captain Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies : अजिंक्य रहाणेबद्दल कॅप्टन कोहलीनं केलं महत्त्वाचं विधान, म्हणाला...

मुंबईकर अजिंक्य रहाणेला 2018साली कसोटी क्रिकेटमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. ...

अशी ही बनवाबनवी... बीसीसीआयचं दिग्दर्शन अन् कोहली-रोहित मुख्य भूमिकेत? - Marathi News | Virat Kohli and Rohit Sharma rift rumours planted for cover World Cup failure?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशी ही बनवाबनवी... बीसीसीआयचं दिग्दर्शन अन् कोहली-रोहित मुख्य भूमिकेत?

भारतीय संघात दुफळी... कॅप्टन कोहली अन् रोहित असे दोन गट... रोहितनं अनुष्काला केलं अनफॉलो... त्यावर अनुष्कानं दिलेलं उत्तर... वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर सुरू झालेल्या या चर्चा वायफळ होत्या हे सोमवारी स्पष्ट झाले...  ...

India Vs West Indies: विराटने शेअर केलेल्या 'या' फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा - Marathi News | India Vs West Indies: This 'photo' of Virat is a great talk on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies: विराटने शेअर केलेल्या 'या' फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा

वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. ...

India Vs West Indies : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोहलीला हवीय 'ही' व्यक्ती, पण... - Marathi News | India Vs West Indies: Virat Kohli wants 'this' person to be Team India's head coach, but ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोहलीला हवीय 'ही' व्यक्ती, पण...

India Vs West Indies : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधार विराट कोहलीनं प्रथमच पत्रकार परिषद घेतली. ...

India Vs West Indies : टीम इंडियातील दुफळीवर प्रथमच कॅप्टन कोहलीनं मांडलं मत, म्हणाला... - Marathi News | India Vs West Indies : Virat on a possible rift with Rohit Sharma: If the dressing room atmosphere wasn't good then we won't have these kind of results  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies : टीम इंडियातील दुफळीवर प्रथमच कॅप्टन कोहलीनं मांडलं मत, म्हणाला...

India Vs West Indies : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ आज रवाना होणार आहे. 3 ऑगस्टपासून ट्वेंटी-20नं या दौऱ्याला सुरुवात होईल. ...

वर्ल्ड कप अपयशानंतरही कोहली कर्णधारपदी कायम कसा, सुनील गावस्कर यांचा सवाल - Marathi News | Sunil Gavaskar questions Virat Kohli’s automatic selection as captain post World Cup, calls selectors lame ducks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप अपयशानंतरही कोहली कर्णधारपदी कायम कसा, सुनील गावस्कर यांचा सवाल

भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. ...

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं बिगुल वाजलं; जाणून घ्या टीम इंडिया कोणाशी भिडणार - Marathi News | ICC launches World Test Championship: All you need to know about India’s schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं बिगुल वाजलं; जाणून घ्या टीम इंडिया कोणाशी भिडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोमवारी पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अधिकृत घोषणा केली. ...

India Vs West Indies : रोहित सोबतच्या वादावर कॅप्टन कोहली आज काय बोलणार? - Marathi News | india Vs West Indies: What will Captain Kohli say on Rohit controversy today? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies : रोहित सोबतच्या वादावर कॅप्टन कोहली आज काय बोलणार?

रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. ...