भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः टीम इंडियाने ट्वेंटी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवले. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजवर सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने वन डे मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज गयाना येथे होणार आहे. ...
भारतीय संघ आजपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. विश्वचषकात न्यूझीलंडकडून उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर वन डेत भारताचा हा पहिलाच सामना असेल. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...
ट्वेंटी- २० विश्व चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजला भारताने ३-० असे पराभूत केले. या मालिकेत ख्रिस गेल वगळता वेस्ट इंडिजकडे ट्वेंटी- २० तील दिग्गज खेळाडू होते. ...