लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
India vs West Indies: भारतीय संघाच्या व्यवस्थापकांनी मागितली बिनशर्त माफी; घडली होती मोठी चूक - Marathi News | India vs West Indies: unconditional apology sought by Indian team managers; The big mistake was made | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: भारतीय संघाच्या व्यवस्थापकांनी मागितली बिनशर्त माफी; घडली होती मोठी चूक

व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम या दौरा अर्धवट सोडून भारतात पाठवण्याची तयारी सुरु होती. ...

India vs West Indies: अंगठ्याच्या दुखापतीबाबत कोहलीने सामन्यानंतर केला खुलासा - Marathi News | India vs West Indies :Virat Kohli provides injury update after suffering brutal blow during IND vs WI 3rd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: अंगठ्याच्या दुखापतीबाबत कोहलीने सामन्यानंतर केला खुलासा

भारत विरूद्ध वेस्ट इंडिजच्या  बुधवारी झालेल्या तीसऱ्या वन डे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. ...

Video: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबत गेलचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Video: Chris Gayle’s Quick Responds To Retirement Rumours After 3rd Odi Vs India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबत गेलचा धक्कादायक खुलासा

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी चर्चा रंगली होती. ...

India vs West Indies, 3rd ODI : गावस्कर, तेंडुलकरला जे जमलं नाही; ते विराट कोहलीनं करून दाखवलं - Marathi News | India vs West Indies Virat Kohli first batsman to score 20000 international runs in a decade | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 3rd ODI : गावस्कर, तेंडुलकरला जे जमलं नाही; ते विराट कोहलीनं करून दाखवलं

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम ...

India vs West Indies : विराटसेनेकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाची विजयी भेट - Marathi News | India vs West Indies: India won by Six wicket, Virat Kohli hits century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : विराटसेनेकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाची विजयी भेट

आज 73व्या  स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे भारतीय क्रिकेट संघाने देशवासीयांना विजयी भेट दिली आहे.   ...

India vs West Indies : गेल-लेविसच्या धडाकेबाज खेळानंतर भारताने वेस्ट इंडिजला रोखले - Marathi News | India vs West Indies: a target for Team India is 255 runs in 35 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : गेल-लेविसच्या धडाकेबाज खेळानंतर भारताने वेस्ट इंडिजला रोखले

सलामीवीर ख्रिस गेल आणि एव्हिन लेव्हिस यांनी केलेल्या तुफानी भागादारीच्या जोरावर  तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने निर्धारित 35 षटकांत 7 बाद 240 धावा फटकावल्या. ...

India vs West Indies : रोहित आणि आफ्रिदीला मागे टाकत गेलने केली 'ही' कमाल - Marathi News | India vs West Indies:Chris Gayle outplays and put behind Rohit Sharma and Shahid Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहित आणि आफ्रिदीला मागे टाकत गेलने केली 'ही' कमाल

पण या सामन्यात तुफानी फटकेबाजी करत गेलने रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदी यांना पिछाडीवर सोडत एक भन्नाट गोष्ट केल्याचे म्हटले जात आहे. ...

India vs West Indies : ख्रिस गेलने रचला इतिहास; सचिनलाही टाकले पिछाडीवर - Marathi News | India vs West Indies: History Written by Chris Gayle; passes away Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : ख्रिस गेलने रचला इतिहास; सचिनलाही टाकले पिछाडीवर

इतिहास रचताना त्याने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही पिछाडीवर टाकल्याचे दिसत आहे. ...