लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
IND vs WI 2nd Test : विराट कोहलीचे ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक; ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदवला भीमपराक्रम - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Marathi : 76TH INTERNATIONAL CENTURY BY Virat Kohli, BECOMES THE FIRST PLAYER TO SCORE HUNDRED ON 500th MATCH. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक; ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदवला भीमपराक्रम

India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने ५००वा आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावून इतिहास घडविला. ...

IND vs WI 2nd Test : प्रतीक्षा विराट कोहलीच्या शतकाची! रवींद्र जडेजासोबत भारताचा डाव सावरला - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Update : India 288/4 on Day 1 Stumps: Virat Kohli - 87* (161), Rohit Sharma - 80 (143), Yashasvi Jaiswal - 57 (74) & Ravindra Jadeja - 36* (84) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रतीक्षा विराट कोहलीच्या शतकाची! रवींद्र जडेजासोबत भारताचा डाव सावरला

India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने ५००वा आंतरराष्ट्रीय सामन्यात ५०+ धावा करून इतिहास घडविला. ...

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Update : Virat Kohli becomes the first batsman to score a half century in his 500th game.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराट कोहली व रवींद्र जडेजा या जोडीने भारताचा डाव सावरला.   ...

अजिंक्य रहाणेचा उडाला दांडा! वेस्ट इंडिजचे जबरदस्त कमबॅक, ६१ धावांत ४ फलंदाज पाठवले माघारी - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Update : Ajinkya Rahane dismissed for 8, West Indies picked 4 wickets in 61 runs in second session, India 182/4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचा उडाला दांडा! वेस्ट इंडिजचे जबरदस्त कमबॅक, ६१ धावांत ४ फलंदाज पाठवले माघारी

India Vs West Indies 2nd Test Live : वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जबरदस्त कमबॅक केले ...

१६ धावांत ३ विकेट्स! रोहित शर्माची नजर हटी, दुर्घटना घटी; जोमेल वॉरिकनला मिळाली Dream Wicket - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Update : Rohit Sharma scored 80 runs from 143 balls including 9 fours and 2 sixes, Jomel Warrican gets the all important wicket, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६ धावांत ३ विकेट्स! रोहित शर्माची नजर हटी, दुर्घटना घटी; जोमेल वॉरिकनला मिळाली Dream Wicket

India Vs West Indies 2nd Test Live : यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी पुन्हा एकदा भारताला दमदार सुरूवात करून दिली, पण... ...

रोहित शर्माने रचला इतिहास, सुनील गावस्करांना टाकले मागे; यशस्वीनेही अर्धशतक झळकावले - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Update : History - Rohit Sharma becomes 2nd fastest Indian to have completed 2000 runs as opener in Test Cricket, yashasvi jaiswal scored fifty, India 118/0  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने रचला इतिहास, सुनील गावस्करांना टाकले मागे; यशस्वीनेही अर्धशतक झळकावले

India Vs West Indies 2nd Test Live : वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणारा निर्णय घेतला. ...

भारताला Playing XI मध्ये बदल करायचा नव्हता, पण...! रोहितने सांगितलं शार्दूल ठाकूरला बसवण्याचं कारण - Marathi News | IND vs WI 2nd Test : BCCI, Rohit Sharma reveal India were forced to hand debut to Mukesh Kumar as Shardul Thakur injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला Playing XI मध्ये बदल करायचा नव्हता, पण...! रोहितने सांगितलं शार्दूल ठाकूरला बसवण्याचं कारण

IND vs WI 2nd Test : बंगालचा जलदगती गोलंदाज मुकेश कुमार ( Mukesh Kumar) याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी दिली गेली आहे. ...

IND vs WI 2nd Test : विराट कोहलीसाठी हा सामना आहे खास; १५० वर्षांच्या इतिहासात १० खेळाडूंना जमलाय हा पराक्रम - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Update : Virat Kohli becomes the 10th player to play 500 international matches. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीसाठी हा सामना आहे खास; १५० वर्षांच्या इतिहासात १० खेळाडूंना जमलाय हा पराक्रम

भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरी कसोटी जिंकून शंभरावी कसोटी ऐतिहासिक बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. ...