लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
IND vs WI : हे तुम्हाला माहिती आहे का... पृथ्वी शॉने मागून घेतला विनिंग शॉट - Marathi News | IND vs WI: Did you know that ... prithvi shaw demanded winnings shot to lokesh rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : हे तुम्हाला माहिती आहे का... पृथ्वी शॉने मागून घेतला विनिंग शॉट

मालिकेची विजयी सांगताही आपणच करावी, अशी इच्छा बाळगणे गैर नाही आणि हेच पृथ्वी शॉ याच्या बाबतीतही घडले.  ...

IND vs WI LIVE : भारताचा १० विकेट्स राखून वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय - Marathi News | IND vs WI LIVE: India's goal of taking the lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI LIVE : भारताचा १० विकेट्स राखून वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेऊन पाहुण्या संघावर वर्चस्व मिळवण्याचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा डाव ३६७ धावांवर आटोपला. ...

IND vs WI : ... अन् पृथ्वी शॉचा सचिन झाला नाही! - Marathi News | IND vs WI: ... and prithvi Shaw has not been Sachin! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : ... अन् पृथ्वी शॉचा सचिन झाला नाही!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अशी एक गोष्ट घडली की, पृथ्वी शॉचा सचिन झाला नाही, असे चाहते म्हणायला लागले ...

IND vs WI : मेक सम नॉईज अँड से... असं जेव्हा विराट कोहली म्हणतो तेव्हा... - Marathi News | IND vs WI: Make some noise and say ... When Virat Kohli Says ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : मेक सम नॉईज अँड से... असं जेव्हा विराट कोहली म्हणतो तेव्हा...

यावेळी चाहत्यांना ओम शांती ओम सिनेमातील 'मेक सम नॉईज अँड से...' या गाण्याची आठवण आली. ...

अशी कामगिरी करणारा उमेश यादव गेल्या 18 वर्षांतील पहिला वेगवान गोलंदाज  - Marathi News | Umesh Yadav was the first fast bowlers in last 18 years, who took 6 wickets in one inning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशी कामगिरी करणारा उमेश यादव गेल्या 18 वर्षांतील पहिला वेगवान गोलंदाज 

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. दरम्यान, या सामन्यातील पहिल्या डावात उमेश यादव याने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन फलंदाजांचे कंबरडे मोडले होते. ...

IND vs WI : विराटसेनेचे स्वप्न दुसऱ्या दिवशीही अधुरेच... - Marathi News | IND vs WI: Virat kohli's team dream is not fulfill in second day ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : विराटसेनेचे स्वप्न दुसऱ्या दिवशीही अधुरेच...

दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचे एक स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटत होते. पण भारतीय संघाला मात्र एक स्वप्न सत्यात उतरवता आले नाही. ...

IND vs WI : दोन चेंडूंत दोन अर्धशतकांचा योगायोग, पाहा हा व्हिडीओ... - Marathi News | IND vs WI: coincidence of two half-centuries in two balls, see the video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : दोन चेंडूंत दोन अर्धशतकांचा योगायोग, पाहा हा व्हिडीओ...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हा योगायोग पाहता आला.  ...

IND vs WI : 'विराटसेल्फी' पडणार महागात; तुरुंगाची हवा खावी लागणार... - Marathi News | IND vs WI: cricket case filed against fan for taking on field selfie with virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : 'विराटसेल्फी' पडणार महागात; तुरुंगाची हवा खावी लागणार...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीला भेटण्याची आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याची इच्छा पूर्ण केली. पण ही इच्छा आता त्याला चांगलीच महागात पडणार आहे. ...