भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर एकदिवसीय संघात धोनीसाठी स्पर्धा निर्माण करण्यात आली आणि रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं. ...
कोहलीने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये तीन शतके लगावली आहेत. पण कोहलीने जर अखेरच्या सामन्यात शतक लगावले तर एका मालिकेत चार शतके लगावणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरणार आहे. ...
दोन्ही संघांतील पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका खिशात टाकला येईल. पण वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते. ...