रोहित सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात रोहितने शतक झळकावले होते. या शतकासह रोहितने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके लगावणारा रोहित हा पहिला फलंदाज ठरला होता. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेत यजमानांनी २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. ...