2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. Read More
Rohit Sharma on workload management: भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर मत व्यक्त केले. ...
Updated Indian team schedule till the T20 World Cup: सततच्या बायो बबलमुळे खेळाडू थकले असले तरी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळणार नाही. BCCI ने भारताच्या वेळापत्रकात आणखी तीन मालिका घुसवण्याच्या तयारीत आहेत. ...
Rahul Dravid on Wriddhiman Saha: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघातून वगळलेल्या यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने शनिवारी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका केली होती. ...
Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane : फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकता आली नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी फलंदाजांना त्यांची संघातील जागा टिकवून ठेवण्यासाठी ही अखेरची संधी होती. ...
कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्यासोबत टीम इंडियातील ८ खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत भारताला राखीव खेळाडूंसोबत उतरावे लागले. त्यामुळे दुसरा सामना गमावला अन् तिसऱ्या सामन्या ...