लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
IND vs SL, 1st ODI Live : जिंकलंस भावा! ९८ धावांवर दासून शनाका होता बाद, पण रोहितने अपील घेतली मागे अन्... - Marathi News | IND vs SL, 1st ODI Live : Run out at the non striker's end by Mohammad Shami; Rohit Sharma withdraws their appeal of run out at non striker's end for Dasun Shanaka | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जिंकलंस भावा! ९८ धावांवर दासून शनाका होता बाद, पण रोहितने अपील घेतली मागे अन्...

India vs Sri Lanka, 1st ODI Live : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात ६७ धावांनी विजय मिळवताना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्याच्या ५०व्या षटकात रोहित शर्माच्या कृतीने जिंकलं मन... ...

चेंडू आहे की बंदुकीची गोळी! उमरान मलिक बनला वेगाचा 'बादशाह'; लंकेच्या फलंदाजालाही भरली धडकी - Marathi News | Sl Vs Ind Umran Malik Became Fastest Indian Bowler In International Cricket Know This Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडू आहे की बंदुकीची गोळी! उमरान मलिक बनला वेगाचा 'बादशाह'; लंकेच्या फलंदाजालाही भरली धडकी

श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटीत खेळवल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघानं पहिली फलंदाजी करत ३७३ धावांचा डोंगर उभा केला. ...

IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीने केली वर्षाची दणक्यात सुरुवात; भारताची पहिल्या वन डेत श्रीलंकेवर मात - Marathi News | IND vs SL, 1st ODI Live : India have defeated Sri Lanka by 67 runs in the first ODI, Hundred by Virat Kohli and Sri Lankan captain Dasun Shanaka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने केली वर्षाची दणक्यात सुरुवात; भारताची पहिल्या वन डेत श्रीलंकेवर मात

India vs Sri Lanka, 1st ODI Live : विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. ...

Virat Kohli Rohit Sharma, IND vs SL 1st ODI: विराट, रोहितवर 'क्रिकेटचा देव' प्रसन्न! ट्विट करत Sachin Tendulkar म्हणाला- "असेच पराक्रम करत राहा अन्..." - Marathi News | Virat Kohli Rohit Sharma Shubman Gill batting praised by God of Cricket Sachin Tendulkar with special tweet IND vs SL 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहितवर 'क्रिकेटचा देव' प्रसन्न! ट्विट करत म्हणाला- "असेच पराक्रम करत राहा अन्..."

विराट रोहित शुबमनच्या खेळींमुळे भारताची ३५०पार मजल ...

Virat Kohli Wasim Jaffer, IND vs SL 1st ODI: 'शेर के मुँह खून लग गया है, इस साल...'; विराटच्या शतकावर मुंबईकर क्रिकेटपटूचं भन्नाट ट्वीट - Marathi News | Virat Kohli Century praised by Wasim Jaffer with Shayari tweet saying Sher ke muh khoon lag gaya hai Is saal bohot shikar hone wale hai IND vs SL 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शेर के मुँह खून लग गया है, इस साल...'; विराटच्या शतकावर मुंबईकर क्रिकेटपटूचं भन्नाट ट्वीट

विराटची सिंहाशी तुलना करत विरोधी संघांना दिली 'वॉर्निंग' ...

IND vs SL, 1st ODI Live : OMG! मोहम्मद सिराजने कसला भारी चेंडू टाकला, श्रीलंकन फलंदाजाचा त्रिफळा उडवला, Video  - Marathi News | IND vs SL, 1st ODI Live : OUT! TIMBER! Mohammad Siraj grabs his second wicket as Kusal Mendis is cleaned up for a four-ball duck,  SL 23/2 Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजने कसला भारी चेंडू टाकला, श्रीलंकन फलंदाजाचा त्रिफळा उडवला, Video 

India vs Sri Lanka, 1st ODI Live : फलंदाजांनी कमाल करून दाखवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली ...

Virat Kohli Team India, IND vs SL 1st ODI: अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल - Marathi News | Virat Kohli scores hundred in IND vs SL 1st ODI Ashwin predicted it before it happened tweet goes viral Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल

विराटने ठोकलं ७३व्या आंतरराष्ट्रीय शतक, मायदेशात सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी ...

IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीच्या वादळी खेळीचा २:५० मिनिटांचा Video; शतकाचे श्रेय दिलं रोहितला, म्हणाला...  - Marathi News | IND vs SL, 1st ODI Live : Watch Virat Kohli's majestic century in Guwahati, he said "Start by Rohit & Gill helped me to play positively through the innings", Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या वादळी खेळीचा २:५० मिनिटांचा Video; शतकाचे श्रेय दिलं रोहितला, म्हणाला... 

India vs Sri Lanka, 1st ODI Live : विराट कोहलीने ( Virat Kohli Century) आज वन डे क्रिकेटमधील ४५ वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. ...