लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
टीम इंडियाविरुद्धचा पराभव जिव्हारी, लसिथ मलिंगा कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत - Marathi News | 'I am ready to quit', Lasith Malinga takes onus after Sri Lanka's 0-2 humiliation vs Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाविरुद्धचा पराभव जिव्हारी, लसिथ मलिंगा कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत

भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पराभवानंतर श्रीलंकेच्या संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. ...

India vs Sri Lanka: टीम इंडियाची पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी; पण, 'विराट'सेना लै भारी! - Marathi News | India vs Sri Lanka: Most wins against a particular team in T20Is; Team India equal record with Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka: टीम इंडियाची पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी; पण, 'विराट'सेना लै भारी!

भारतानं या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली. ...

India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियानं मालिका जिंकली, 2020ची दणक्यात सुरुवात केली - Marathi News | India vs Sri Lanka, 3rd T20I : Team India beat Sri Lanka by 78 runs and seal the series 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियानं मालिका जिंकली, 2020ची दणक्यात सुरुवात केली

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला. ...

India vs Sri Lanka, 3rd T20I : जसप्रीत बुमराहचा दे धक्का; आर अश्विन, चहल यांचा मोडला विक्रम - Marathi News | India vs Sri Lanka, 3rd T20I : Jasprit Bumrah now becomes the highest wicket-taker for India in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka, 3rd T20I : जसप्रीत बुमराहचा दे धक्का; आर अश्विन, चहल यांचा मोडला विक्रम

शार्दूल ठाकूरनं 8 चेंडूंत नाबाद 22 धावा करून संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. ...

India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियाने धो डाला... श्रीलंकेसमोर उभं केलं मोठं आव्हान - Marathi News | India vs Sri Lanka, 3rd T20I : India post 201/6 at the end of their 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियाने धो डाला... श्रीलंकेसमोर उभं केलं मोठं आव्हान

भारतानं अखेरच्या 4 षटकांत 59 धावा चोपून काढल्या.  ...

India vs Sri Lanka, 3rd T20I : विराटच्या नावावर लाखमोलाचा विक्रम, ठरला जगातला पहिला फलंदाज - Marathi News | India vs Sri Lanka, 3rd T20I : Virat Kohli become a 1st Batsman to Smash 250 four in T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka, 3rd T20I : विराटच्या नावावर लाखमोलाचा विक्रम, ठरला जगातला पहिला फलंदाज

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करुन दिली. ...

India vs Sri Lanka, 3rd T20I : विराट कोहलीचा World Record; पहिली धाव अन् कर्णधारांमध्ये पटकावलं मानाचं स्थान - Marathi News | India vs Sri Lanka, 3rd T20I : Virat Kohli completed 11000 runs as captain in international cricket and he is the fastest to complete this milestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka, 3rd T20I : विराट कोहलीचा World Record; पहिली धाव अन् कर्णधारांमध्ये पटकावलं मानाचं स्थान

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात विराट कोहलीनं पहिली धाव घेताच विश्वविक्रमाला मिठी मारली. ...

India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार  - Marathi News | India vs Sri Lanka, 3rd T20I: After 1637 days, this player will play from Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार 

टीम इंडियानं या महत्त्वाच्या सामन्यात संघात तीन बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...