लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
IND vs SL Live : विराट कोहली चाचपडला, श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर ३-४ वेळा वाचला अन् विक्रम नोंदवला, Video   - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SL Live : Virat Kohli have been lucky lately. Sri Lanka bowlers are keeping it tight, he became a 4rth batter to scored Most ODI runs in Asia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली चाचपडला, श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर ३-४ वेळा वाचला अन् विक्रम नोंदवला, Video  

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही. ...

IND vs SL Live : OMG ! रोहित शर्मा वानखेडेवर पुन्हा अपयशी, दुसऱ्या चेंडूवर मधुशंकाने उडवला त्रिफळा, Video  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SL Live : A four and gone! India lose their captain Rohit Sharma on second ball of the innings. Madushanka bowled him, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG ! रोहित शर्मा वानखेडेवर पुन्हा अपयशी, दुसऱ्या चेंडूवर मधुशंकाने उडवला त्रिफळा, Video 

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला ( Rohit Sharma) पुन्हा अपयश आले. ...

नादच खुळा! २२ हजाराचं तिकीट काढून सांगलीच्या खेराडे विटा इथले शेतकरी वानखेडेला पोहचले - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SL Live : Farmers from Kherade Vita of Sangli reached Wankhede stadium by purchasing 2000 rupees ticket to 22 thousand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नादच खुळा! २२ हजाराचं तिकीट काढून सांगलीच्या खेराडे विटा इथले शेतकरी वानखेडेला पोहचले

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित भारतीय संघ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा सामना करायला मैदानावर उतरला आहे. ...

IND vs SL : श्रीलंकेने टॉस जिंकला! वानखेडेवर थरार; सातवा विजय मिळवण्याचे भारतासमोर आव्हान - Marathi News | IND vs SL match in ICC ODI World Cup 2023 at Wankhede Stadium in Mumbai Sri Lanka won the toss and elected to bowl first   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने टॉस जिंकला! वानखेडेवर थरार; सातवा विजय मिळवण्याचे भारतासमोर आव्हान

ICC Odi World Cup 2023 : आज भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. ...

"भविष्यातील पिढी भीतीशिवाय कशी जगू शकेल...", प्रदूषणावरून रोहितने व्यक्त केली चिंता - Marathi News | indian captain Rohit Sharma raises Mumbai air pollution issue and said, Important that our kids live without fear | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भविष्यातील पिढी भीतीशिवाय कशी जगू शकेल...", प्रदूषणावरून रोहितने व्यक्त केली चिंता

आयसीसी वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्याकडे कूच करत आहेत. ...

भारताचा श्रीलंकेला नमवून उपांत्य फेरी खेळण्याचा निर्धार; कोहलीच्या विक्रमी शतकाची आस - Marathi News | India's determination to defeat Sri Lanka in the semi-finals; A look at Kohli's record century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा श्रीलंकेला नमवून उपांत्य फेरी खेळण्याचा निर्धार; कोहलीच्या विक्रमी शतकाची आस

वानखेडेवर आज लढत : ट्रक भरून पॉपकॉर्न ...

Big Upset : हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत अपडेट्स; मुंबईत दाखल झाला, पण...  - Marathi News | Hardik Pandya unlikely for India's World Cup matches against Sri Lanka and South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Upset : हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत अपडेट्स; मुंबईत दाखल झाला, पण... 

Hardik Pandya Injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बंगळुरूच्या NCA मधून मुंबईत दाखल झाल्याने चाहते सुखावले होते. ...

IND vs SL : 'शॉर्ट' बॉलला आव्हान देण्यासाठी श्रेयसचा कसून सराव; एकसारखे बाद होण्याची चूक सुधारणार? - Marathi News | Shreyas Iyer tackles short ball weakness in key practice session in Mumbai ahead of ind vs sl match in icc odi world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शॉर्ट बॉलला आव्हान देण्यासाठी श्रेयसचा कसून सराव; वारंवार बाद होण्याची चूक सुधारणार?

आखूड टप्प्याच्या चेंडूवर श्रेयस अय्यर वारंवार बाद होतो. ...